अवाजवी घरप˜ीची देयके रद्द करण्याचे आदेश

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:02+5:302015-02-14T23:51:02+5:30

Order for cancellation of unbounded homework bills | अवाजवी घरप˜ीची देयके रद्द करण्याचे आदेश

अवाजवी घरप˜ीची देयके रद्द करण्याचे आदेश

>शहादा (जि. नंदुरबार) : नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तेच्या करपात्र मूल्यांची फेरआकारणी करताना नागरिकांकडून अवाजवी घरपट्टीची देयके देण्यात आली. ती रद्द करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
तब्बल पाच वर्षानंतर याचिकांचा निकाल लागला. शहादा नगरपालिकेने २०१५ मध्ये मिळकतीचे पुनर्मूल्यांकन करून सन २००९-१० ते २०१२-१३ करीता वाढीव घरपट्टीची बिले दिली होती. त्यावर सात मालमत्ताधारकांनी न्यायालयात धाव घेत घरपट्टी कमी करण्याबाबत अपील केले. शहादा न्यायालयाने हे सर्व अपील मंजूर करून तब्बल पाच वर्षानंतर याचिकाकर्त्यांच्या बाजूने निर्णय देत वाढीव घरपट्टीची बिले रद्द केली. (प्रतिनिधी)

Web Title: Order for cancellation of unbounded homework bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.