शिरोड्यात अपरांत मांडचे उदघाटन

By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:18+5:302015-02-14T23:51:18+5:30

Opening of the Apocalypse Manda in the Shirod | शिरोड्यात अपरांत मांडचे उदघाटन

शिरोड्यात अपरांत मांडचे उदघाटन

>शिरोडा : गोवा हस्तकला महामंडळातर्फे आयोजिलेल्या अपरांत मांडचे उदघाटनशिरोड्याचे आमदार महादेव नाइंर्क यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळीगोवा हस्तकला मंडळाचे अध्यक्ष लवू मामलेदार, गायक कलाकार सुदेश भोसले. सरकारीअधिकारी लेविन्सन मार्टिन्स, शिरोडा सरपंच संदेश प्रभूदेसाई, बेतोडा सरपंच पूनम सामंत तसेच इतर पंचायतीचे पंचसदस्य उपस्थित होते.
उद्योगमंत्री महादेव नाइंर्क यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या अपरांत मांडचे उदघाटन करण्यात आले असून ग्राहकोपयोगी वस्तूंचे स्टॉल्स अपरांत मांडमध्ये थाटण्यात आले आहेत. अपरांत मांडचा लाभ लोकांनी घ्यावा, असे आवाहन लवू मामलेदार यांनी केले आहे.





















.






Web Title: Opening of the Apocalypse Manda in the Shirod

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.