शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

केवळ 36 तास काम, तरीही अव्वल ठरतात; भारतातच कामाचे तास सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 05:08 IST

भारतात मात्र आठवड्यात ४७.७ तास काम; उत्पादक क्षमताही कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती नारायण मूर्ती यांचे तरुणांनी आठवड्यात ७० तास काम करावे हे विधान जगभरातील तज्ज्ञ, संशोधन आणि अनेक अहवाल फेटाळताना दिसत आहेत. २०२३ च्या जगातील सर्वाधिक उत्पादक देशांच्या यादीने वेगळे मत तयार होत आहे. ज्या देशांमध्ये कामाचे तास कमी आहेत, तिथेच उत्पादक क्षमता जास्त आहे.

भारत हा जगातील सातवा देश आहे जिथे कामाचे तास जास्त आहेत. कामाचे तास अधिक असूनही उत्पादक क्षमतेत मात्र आपल्याला पहिल्या ४० देशांच्या यादीत स्थान मिळालेले नाही. 

जगातील संशोधने असे सांगतात की, कामाचे तास ४० पेक्षा जास्त असल्यास उत्पादकता कमी होते. ६० तासांपेक्षा अधिक काम केल्यास उत्पादकता दोन तृतीयांशने आणखी कमी होते. आठवड्यात ४० तासांपेक्षा जास्त काम नसावे. तुम्हाला दरडोई उत्पादकता वाढवायची असेल, तर तुम्ही कामाचे तास न वाढवता कर्मचाऱ्यांकडून टीम वर्क करून घेणे महत्त्वाचे आहे.-  हिमांशू राय, संचालक, आयआयएम, इंदूर

भारताची स्थिती काय? कामाचे तास अधिक असण्यात जगात भारताचा सातवा क्रमांक आहे. भारतात कामाचे तास दर आठवड्याला ४७.७ तास आहेत. बांगलादेशमध्ये हे प्रमाण ४६.९ तास, पाकिस्तानमध्ये ४६.७ तास, चीनमध्ये ४६.१ तास इतके आहेत. 

सर्वाधिक कामाचे तास असलेले देश

युएई    ५२.६ गांबिया    ५०.८ भुतान    ५०.७ लिसोटो    ४९.८ कांगो    ४८.६ कतार    ४८ भारत    ४७.७ मॉरिटानिया    ४७.५ लायबेरिया    ४७.२ बांगलादेश    ४६.९

टॅग्स :IndiaभारतNarayana Murthyनारायण मूर्ती