रेल्वेत ऑनलाईन नोकरभरती

By Admin | Updated: August 28, 2015 23:37 IST2015-08-28T23:37:11+5:302015-08-28T23:37:11+5:30

भारतीय रेल्वेत प्रथमच

Online recruitment of railway employees | रेल्वेत ऑनलाईन नोकरभरती

रेल्वेत ऑनलाईन नोकरभरती

रतीय रेल्वेत प्रथमच
ऑनलाईन नोकरभरती
रेल्वेत नवी दिल्ली : रेल्वे भरती मंडळ प्रथमच अभियंत्यांच्या तीन हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा घेत आहे.
२६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत सिनिअर सेक्शन इंजिनिअर्स आणि ज्युनिअर इंजिनिअर्सच्या ३२७३ पदांसाठी पहिल्यांदा अखिल भारतीय ऑनलाईन संगणकआधारित परीक्षेचे आयोजन होत आहे. या परीक्षेसाठीचे अर्जही ऑनलाईन पद्धतीने मागवण्यात आले होते. सुमारे १८ लाख उमेदवारांनी यासाठी अर्ज भरले आहेत.
या ऑनलाईन भरतीमुळे परीक्षेत अधिक पारदर्शकता व निष्पक्षता येईल, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. भारताच्या २४२ शहरात ही परीक्षा आयोजित केली जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Online recruitment of railway employees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.