शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

भारतीय रेल्वेत प्रथमच आॅनलाइन नोकरभरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2015 1:26 AM

रेल्वे भरती मंडळ प्रथमच अभियंत्यांच्या तीन हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आॅनलाइन परीक्षा घेत आहे. २६ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत सिनिअर सेक्शन इंजिनीअर्स आणि

नवी दिल्ली : रेल्वे भरती मंडळ प्रथमच अभियंत्यांच्या तीन हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आॅनलाइन परीक्षा घेत आहे.२६ आॅगस्ट ते ४ सप्टेंबरपर्यंत सिनिअर सेक्शन इंजिनीअर्स आणि ज्युनिअर इंजिनीअर्सच्या ३२७३ पदांसाठी पहिल्यांदा अखिल भारतीय आॅनलाइन संगणकआधारित परीक्षेचे आयोजन होत आहे. या परीक्षेसाठीचे अर्जही आॅनलाइन पद्धतीने मागवण्यात आले होते. सुमारे १८ लाख उमेदवारांनी यासाठी अर्ज भरले आहेत.या आॅनलाइन भरतीमुळे परीक्षेत अधिक पारदर्शकता व निष्पक्षता येईल, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. भारताच्या २४२ शहरांत ही परीक्षा आयोजित केली जात आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)