शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

देशात एक वर्षात 1 कोटी रोजगार दिले, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2018 08:33 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यामध्ये मोदींनी एनआरसी, जीएसटी, रोजगार आणि देशातील राजकीय वातावरणावर भाष्य केले. रोजगारासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एका खासगी वृत्तवाहिनीला ई-मेलद्वारे मुलाखत दिली. त्यामध्ये मोदींनी एनआरसी, जीएसटी, रोजगार आणि देशातील राजकीय वातावरणावर भाष्य केले. रोजगारासंबंधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना, देशात गेल्या वर्षभरात 1 कोटी नागरिकांना नोकरी मिळाल्याचा दावा मोदींनी केला आहे. त्यामुळे देशातील तरुणांना नोकरी मिळत नसल्याचा प्रचार बंद केला पाहिजे, असेही मोदींनी म्हटले.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 15 ऑगस्टच्या भाषणापूर्वीच एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. त्यावेळी मोदींनी पश्चिम बंगालमधील सर्वात मोठा मुद्दा बनलेल्या एनआरसीवरही भाष्य केले. तसेच मॉब लिंचिंग आणि रोजगार निर्मित्तीच्या प्रश्नावरही उत्तरे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून 2 कोटी रोजगार निर्माण करणार, असल्याची घोषणा करण्यात आली होती. याबाबत काँग्रेस आणि विरोधकांकडून नेहमीच मोदींना टार्गेट करण्यात येते. त्यावर बोलताना, गेल्या वर्षभरात देशात 1 कोटींपेक्षा जास्त नोकऱ्या निर्माण झाल्याचे म्हटले आहे. सन 2017 ते 2018 या कालावधीत 45 लाख औपचारिक रोजगारनिर्मित्ती झाली आहे. तर ईपीएफओच्या आकडेवारीवरुन गेल्या वर्षभरात देशात 70 लाख नवीन रोजगार निर्माण झाल्याचे मोदींनी सांगितले. पर्यटन विकास, मुद्रालोन, स्टार्टअप आणि बांधकामाच्या क्षेत्रात रोगगाराच्या नवनवीन संधी उपलब्ध होत असल्याचे मोदी म्हणाले. तसेच डिजीटल इंडियाच्या माध्यमातून मोबाईल कंपनींच्या युनिटची संख्याही वाढली आहे. सन 2014 साली देशात केवळ दोन मोबाईल युनिट होते, आता देशात 120 मोबाईल युनिट झाले असून यामध्ये मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध झाल्याचेही मोदींनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीEmployeeकर्मचारी