शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा 325 आमदारांच्या धुंदीत फिरतोय; मित्रपक्षाचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 11:10 IST

निवडणूकीत मत देण्याऱ्या जनतेकडे पूर्णपणे दुर्लश केलं...

लखनऊ : भाजपा 325 आमदारांच्या धुंदीत फिरतोय असा हल्लाबोल उत्तरप्रदेशमधील योगी सरकारवरच्या मित्रपक्षाने केला आहे.  योगी आदित्यनाथ सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री आणि सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष ओमप्रकाश राजभरने हे मोठ वक्तव्य केलं आहे. त्यांनी उत्तरप्रदेशमधील भाजपा सरकारवर घणाघाती टीका केली आहे. 

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, मी यावर खूपवेळा चिंता व्यक्त केली, कारण 325 आमदारांच्या धुंदीत भाजपा हे फिरत आहेत. राज्यभर ते आम्ही एनडीएमध्ये सामिल आहोत असं सांगतात पण ते त्याचं पालन करत नाही. त्यांचे सर्व लक्ष उत्तरप्रदेशमधील मदिंर बांधण्यावर आहे, निवडणूकीत मत देण्याऱ्या जनतेकडे त्यांनी पूर्णपणे दुर्लश केलं आहे. असा टोला यावेळी त्यांनी मारला. 

गेल्या 24 तासांमधील ओमप्रकाश यांचा योगी सरकारवर दुसरा हल्ला आहे. यापूर्वी आगामी राज्यसभा निवडणुकीत सुहेलदेव भारतीय समाज पार्टी भाजपाच्या विरोधात मदतान करण्याची शक्यताही त्यांनी बोलून दाखवली होती. त्यामुळं भाजपा सुहेलदेव भारतीय समाज पार्टीची समजूत काढणार का? असा प्रश्न जनतेला पडला आहे.

भाजपाचे मित्रपक्ष आपली नाराजी व्यक्त करत आहेत. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरुन मोदी सरकारविरोधात टीडीपी आणि वायएसआर काँग्रेस हे दोन्ही पक्ष आक्रमक झाले आहेत. आज संसदेत मोदी सरकारविरोधात हे दोन्ही पक्ष अविश्वास ठराव मांडणार आहेत.  वायएसआर काँग्रेसनंही रणशिंग फुंकल्यानं आणि विरोधक एकवटल्याने मोदी सरकारची डोकेदुखी वाढलीय.  

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा