शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

जुन्या भिडूंनी पुन्हा केली हातमिळवणी, त्रिपुरातील युतीवर मोदींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2023 06:13 IST

त्रिपुरात काँग्रेस-माकपा युतीवर मोदींची टीका

आमबासा (त्रिपुरा) : कुशासनासाठी ओळखल्या जाणाऱ्या जुन्या भिडूंनी हातमिळवणी केली आहे, असे टीकास्त्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी त्रिपुरातील काँग्रेस-मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (माकपा) युतीवर सोडले. धलाई जिल्ह्यातील आमबासा येथे निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना मोदी बोलत होते.

टिपरा मोथा या प्रादेशिक पक्षाचे नाव न घेता मोदी म्हणाले की, इतर अनेक पक्षही विरोधी आघाडीला  अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत ; परंतु, त्यांना दिलेले प्रत्येक मत त्रिपुराला अनेक वर्षे मागे लोटेल.  काँग्रेस आणि डाव्यांना लोकांच्या फायद्याच्या सर्व योजना ठप्प करायच्या आहेत, अशी टीका माेदींनी केली. 

चांगल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी प्रयत्नशील बंगळुरू : आपले सरकार चांगल्या पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी नेहमीच कठोर परिश्रम करेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बंगळुरू- म्हैसूर एक्स्प्रेस कॉरिडॉरवर केलेले ट्वीट रिट्वीट करून मोदी म्हणाले की, केंद्र सरकार चांगल्या पायाभूत सुविधा देण्यासाठी कठोर परिश्रम करत असून आपले सरकार नेहमीच हे करेल. बंगळुरू व म्हैसूर दरम्यानच्या १० पदरी महामार्गाच्या उड्डाणपुलाखालून वंदे भारत एक्स्प्रेस जात असल्याचा व्हिडीओ ड्रोनने टिपला आहे. 

टॅग्स :Tripuraत्रिपुराNarendra Modiनरेंद्र मोदी