मानाजी पायगुडे यांचे तैलचित्र

By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:11+5:302015-02-16T23:55:11+5:30

पुणे : स्वराज्यासाठी अटकेपार झेंडा फडकविणारे शूर सरदार वीर मानाजी पायगुडे यांच्या तैलचित्राचे अनावरण शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड यांनी शनिवारी डेक्कन जिमखाना येथे केले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता पासलकर व चित्रकार दिलीप कदम उपस्थित होते. वीर सरदार मानाजी पायगुडे प्रतिष्ठानचे प्रमुख सचिन पायगुडे व प्रवीण पायगुडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

The oil paintings of Manaji Paigude | मानाजी पायगुडे यांचे तैलचित्र

मानाजी पायगुडे यांचे तैलचित्र

णे : स्वराज्यासाठी अटकेपार झेंडा फडकविणारे शूर सरदार वीर मानाजी पायगुडे यांच्या तैलचित्राचे अनावरण शिवजयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष अमित गायकवाड यांनी शनिवारी डेक्कन जिमखाना येथे केले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दत्ता पासलकर व चित्रकार दिलीप कदम उपस्थित होते. वीर सरदार मानाजी पायगुडे प्रतिष्ठानचे प्रमुख सचिन पायगुडे व प्रवीण पायगुडे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
-------------------
फोटो : हार्ड कॉपी आहे...(मानाजी पायगुडे)

Web Title: The oil paintings of Manaji Paigude

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.