शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

एअर इंडियाचे अधिकृत ट्विटर अकाऊंट हॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2018 08:52 IST

अकाऊंट हॅक झाल्यानंतर हॅकर्सकडून त्यावरून तुर्कीश एअरलाईन्सचे छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते.

नवी दिल्ली: भारतीय हवाई कंपनी एअर इंडियाचे ट्विटर अकाऊंट गुरुवारी हॅक झाल्याचा प्रकार घडला. प्राथमिक माहितीनुसार या सगळ्यामागे काही तुर्कीश हॅकर्सचा हात असल्याचे समजते. एअर इंडिया ही भारतातील प्रमुख हवाई सेवांपैकी एक असल्याने अनेकजण या अकाऊंटला फॉलो करतात. मात्र, गुरुवारी हे ट्विटर हँडल अचानक हॅक झाले. अकाऊंट हॅक झाल्यानंतर हॅकर्सकडून त्यावरून तुर्कीश एअरलाईन्सचे छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते. या ट्विटमधील मजकूरही तुर्कीश भाषेत होता.  काल मध्यरात्री हा प्रकार घडला. एअर इंडियाच्या विमानांची सगळी उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत, आम्ही आता तुर्किश एअरवेजसोबत आहोत असे सांगणारे संदेश ट्विट म्हणून पडू लागले तेव्हा हे अकाऊंट हॅक झाल्याचे लक्षात आले. याशिवाय, हॅकर्सकडून @airindiain हे युजरनेम बदलून @airindiaTR करण्यात आले. एअर इंडियाकडून याबद्दलची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. काही वेळापूर्वीच हॅकर्सनी केलेली ट्विटस् डिलीट करण्यात आली आहेत. मात्र, अजूनही एअर इंडियाच्या ट्विटर हँडलवर गेल्यास पेंडिंग मेसेजस दाखवण्यात येत आहेत. परंतु, त्यावर क्लिक केल्यास हे मेसेज ओपन होत नाहीत. त्यामुळे एअर इंडियाकडून अजूनही ट्विटर हँडल पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे समजते. यापूर्वी डिसेंबर महिन्यात भाजपाचे ट्विटर हँडल हॅक करण्यात आले होते.

 

टॅग्स :Air Indiaएअर इंडियाTwitterट्विटर