शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींनी 'हा' जावईशोध कुठून लावला?; शरद पवारांचा पंतप्रधानांना टोला
2
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
3
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
4
"...तर स्टील व्यवसायाच्या विक्रीचा विचार करू," भारतात २० अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार Vedanta Group
5
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात
6
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
7
कूलर, पंखा, एसीमुळे किती वाढते विजेचे बिल?
8
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
9
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
10
स्ट्रोकनंतर पहिल्यांदाच समोर आले Zerodha चे फाऊंडर Nithin Kamath; हेल्थ बद्दल दिली 'ही' माहिती
11
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
12
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
13
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
14
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
15
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
16
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
17
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
18
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
19
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
20
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत

आपच्या 27 आमदारांना दिलासा; लाभाचे पद प्रकरणात निवडणूक आयोगाकडून क्लीन चीट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2018 1:56 PM

लाभाचे पद स्वीकारल्याच्या प्रकरणी आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुरुवारी आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांना क्लीन चीट दिली आहे. 

नवी दिल्ली : लाभाचे पद स्वीकारल्याच्या प्रकरणी आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. याप्रकरणी निवडणूक आयोगाने गुरुवारी आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांना क्लीन चीट दिली आहे. 

रोगी कल्याण समितीशी निगडीत हे प्रकरण आहे. आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांकडे वेगवेगळ्या रुग्णांलयामधील रुग्ण कल्याण समितीचे अध्यक्षपद होते. याप्रकरणी विभोर आनंद यांने आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांविरोधात तक्रार दाखल केली होती. दरम्यान, निवडणूक आयोगाने हा लाभाच्या पदाचा आरोप फेटाळून लावला आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही निवडणूक आयोगाच्या शिफारशीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता आम आदमी पार्टीच्या 27 आमदारांवर सदस्यत्व रद्द होण्याची नामुष्की टळली आहे. 

टॅग्स :AAPआपArvind Kejriwalअरविंद केजरीवालElectionनिवडणूक