शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

Odisha Train Accident : काय आहे रेल्वेची इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम? जिच्यामुळे 275 जणांचा जीव गेला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2023 18:14 IST

या अपघातात आतापर्यंत जवळपास 275 जणांचा मृत्यू झाला असून 1000 जण जखमी झाले आहेत.

ओडिशातील बालासोर येथे झालेल्या भीषण रेल्वेअपघाताने सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे. अपघातानंतर आता रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेचे कारण सांगितले आहे. ही घटना इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगमधील बिघाडामुळे झाल्याचे त्यांनी म्हटले आहे. या अपघाताला जबाबदार असणाऱ्यांची ओळख पटली असून त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असेही वैष्णव यांनी सांगितले. अपघातानंतर, ट्रॅकच्या दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून बुधवारी सकाळपासून रेल्वे रुळावरून धावू लागतील, असेही ते म्हणाले. या अपघातात आतापर्यंत जवळपास 275 जणांचा मृत्यू झाला असून 1000 जण जखमी झाले आहेत.

काय आहे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिम? -सिग्नलिंग कंट्रोल करण्यासाठी रेल्वे इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंगचा वापर करते. ही एक सिक्योरिटी सिस्टिम आहे. जी रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी सिग्नल आणि स्विचदरम्यान ऑपरेटिंग सिस्टिमला कंट्रोल करते. या सिस्टिमच्या माध्यमाने ट्रॅक्सवर ब्लॉक केलेल्या आणि सुरक्षित असलेल्या रेल्वे गाड्यांची सुरक्षितता सुनिश्चित केली जाते. हिच्या माध्यमाने रेल्वे यार्डची कामे अशा प्रकारे नियंत्रित केले जातात, जे नियंत्रित क्षेत्रातून ट्रेनचा सुरक्षित मार्ग सुनिश्चित करते. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग, सिग्नलिंगची अशी सिस्टिम आहे, ज्यात इलेक्ट्रो-मॅकेनिकल अथवा पूर्वीपासूनच यूज होणारे पॅनल इंटरलॉकिंगची बरीच खासियत आहे.

इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग कसे करत काम? -जेव्हा एखादी ट्रेन एखाद्या रूटवरून चालते, तेव्हा इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टिमच्या माध्यमाने ट्रेंड सेंसर्स तिचा वेग, स्थिती आणि इतर गोष्टींची माहिती मिळवते. ते इन्फॉर्मेशन सिग्नलिंग सिस्टिमला पाठविले जाते. यानंतर, सिग्नलिंग सिस्टिम अथवा त्या रेल्वेसाठी अचूक सिग्नल पाठवेल, यामुळे तिचा वेग, अडथळा आणि इतर सेंसर्स नियंत्रित केले जातात. ही प्रोसेस सातत्याने सुरू असते. यामुळे ट्रेन्सना योग्य प्रकारे सिग्नल्स मिळतात.

टॅग्स :OdishaओदिशाIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वेAccidentअपघात