शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

आता नाना पटोलेंचे समर्थक दिल्लीत; मल्लिकार्जुन खरगे, के. सी. वेणुगोपाल यांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2023 05:41 IST

महाराष्ट्र काँग्रेसचे नेते राज्यातील नेतृत्व बदलावरून अस्वस्थ आहेत.

आदेश रावल,  लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली: महाराष्ट्र काँग्रेसचे नेते राज्यातील नेतृत्व बदलावरून अस्वस्थ आहेत. अलीकडेच राज्याचे माजी मुख्यमंत्री व माजी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिल्लीत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर लगेच महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचे समर्थक दिल्लीत दाखल झाले. 

पटोलेंच्या समर्थकांनी काँग्रेस अध्यक्ष खरगे व संघटन सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी भेट घेतली. नाना पटोले यांच्या नेतृत्वातच महाराष्ट्रात लोकसभा व विधानसभा निवडणुका व्हाव्यात, असा आग्रह त्यांनी धरला. महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते व राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी नाना पटोले यांनी या समर्थकांची काँग्रेस श्रेष्ठींशी भेट घडवून आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. हे सर्व समर्थक नागपूर व बुलढाणा जिल्ह्यांशी संबंधित आहेत.

अशोक चव्हाण सर्वात लोकप्रिय

यापूर्वी महाराष्ट्राचे निरीक्षक राहिलेले रमेश चेन्निथला यांच्या अहवालानुसार, अशोक चव्हाण राज्यातील सर्वांत लोकप्रिय नेते आहेत. नाना पटोले यांचे समर्थक व अशोक चव्हाण यांच्या भेटीपूर्वी सुनील केदार, विजय वडेट्टीवार यांनी दिल्लीत काँग्रेस श्रेष्ठींकडे नाना पटोले यांना हटविण्याची विनंती केली होती.

 

टॅग्स :congressकाँग्रेसNana Patoleनाना पटोलेNana Patoleनाना पटोले