शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
US Israel Iran War : युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
4
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
5
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
6
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
7
मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
8
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
9
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
10
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
11
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
12
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
13
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
14
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
15
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
16
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
17
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
18
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
19
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
20
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
Daily Top 2Weekly Top 5

आता मॉब लिंचिंग करणाऱ्यांना फाशीची शिक्षा...! गृहमंत्री अमित शाह यांची लोकसभेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2023 20:11 IST

Revised Criminal Law Bills: लोकसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, मॉब लिंचिंग हा एक घृणास्पद गुन्हा आहे आणि आम्ही या कायद्यात मॉब लिंचिंग गुन्हासाठी फांशीच्या शिक्षेची तरतूद  करत आहोत.

Revised Criminal Law Bills ( Marathi News ) लोकसभेत बुधवारी तीन नव्या फौजदारी कायदा विधेयकांसंदर्भात बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले, भारतीय नागरी संरक्षण संहितेत (CRPC) पूर्वी 484 कलमे होती, आता 531 असतील. 9 नवी कलमे जोडण्यात आली आहेत. तर 39 नवे सबसेक्शन जोडण्यात आले आहेत. 

अमित शाह म्हणाले, सीआरपीसीच्या 177 कलमांमध्ये बदल करण्यात आला आहे. 44 नव्या तरतुदी आणि स्पष्टीकरणे जोडण्यात आली आहेत. याशिवाय 35 सेक्शन्समध्ये कालमर्यादा जोडण्यात आली असून 14 कलमे काढण्यात आली आहेत.

मॉब लिंचिंगच्या गुन्ह्यात होईल फाशीची शिक्षा -लोकसभेत बोलताना अमित शाह म्हणाले, मॉब लिंचिंग हा एक घृणास्पद गुन्हा आहे आणि आम्ही या कायद्यात मॉब लिंचिंग गुन्हासाठी फांशीच्या शिक्षेची तरतूद  करत आहोत. मात्र मला विरोधकांना विचारायचे आहे की, आपणही (काँग्रेस) अनेक वर्षे देशात सरकार चालवले. आपण मॉब लिंचिंग विरोधात कायदा का आणला नाही? आपण मॉब लिंचिंग शब्दाचा वापर केवळ आम्हाला अपशब्द बोलण्यासाठी केला. मात्र सत्तेवर असताना कायदा करायला विसरले.

सभागृहाला माहिती देताना शाह म्हणाले, सीआरपीसीच्या जागी, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता-2023 या सभागृहाच्या स्वीकृतीनंतर आमलात येईल. याशिवाय, भारतीय पुरावा कायदा (एव्हिडन्स अॅक्ट 1872) च्या जागी आता भारतीय पुरावा विधेयक 2023 लागू होईल.

टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाlok sabhaलोकसभाcongressकाँग्रेसParliamentसंसद