शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपच्या 8 बंडखोरांना नोटीस! आठवडाभराच्या आत उत्तर देण्याचे आदेश, काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2023 16:25 IST

पक्षाच्या मुख्यालयाकडून जीएम मीर, डॉ. अली मोहम्मद मीर, अल्ताफ ठाकूर, आसिफ मसूदी, आरिफ राजा, अन्वर खान, मंजूर भट आणि बिलाल पार्रे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) अनुशासन समितीने शुक्रवारी काश्मीरमधील आठ बंडखोरांना नोटीस बजावली आहे. पक्ष शिस्तीला बाधा पोहोचेल अशा कामांमध्ये सामील होणे आणि पक्षाच्या नेतृत्वाप्रति अविश्वासाची भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी ही नोटीस बजावण्या आली आहे. यासंदर्भात पक्षाच्या मुख्यालयाकडून जीएम मीर, डॉ. अली मोहम्मद मीर, अल्ताफ ठाकूर, आसिफ मसूदी, आरिफ राजा, अन्वर खान, मंजूर भट आणि बिलाल पार्रे यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

संबंधित नोटिशीत म्हणण्यात आले आहे की, जम्मू-काश्मीर भाजप उपाध्यक्ष सोफी युसूफ विरोधातील चौकशीत अनुशासन समितीच्या निदर्शनास आले आहे की, आपल्या सर्वांच्या विरोधात पक्ष शिस्तीला बाधा पोहोचेल अशा कामांमध्ये सामील होण्याचा गंभीर आरोप आहे आणि अनुशासनहीनतेचे पुरावेही आहेत. 

एवढेच नाही, तर आपल्या वर्तनामुळे पक्ष नेतृत्वात अविश्वासाची भावना निर्माण झाली आहे. पक्षातील आपली स्थिती आणि आपले योगदान लक्षात घेत, अनुशासन समितीने आपल्याला आपल्या आचरणासाठी बिनशर्त माफी मांगण्यासंदर्भात आणि भविष्यात पुन्हा आशी चूक होणार नाही, अशी अपेक्षा  करत एक संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. पण, आपण असे केले नाही, तर अनुशासन समिती आपल्या विरोधात नियमित कार्यवाही सुरू करेल. अनुशासनहीनतेचा आरोप सिद्ध झाल्यास, आपल्याला आपल्या पदावरून आणि भाजपच्या प्राथमिक सदस्यतेवरून हाटवले जाऊ शकते, असेही या नोटिशीत म्हण्यात आले आहे.

बिनशर्त माफी मागा - समितीने या बंडखोरांना बिनशर्त माफी मागण्यास आणि भविष्यात पुन्हा अशी चूक होणार नाही, असे शपथपत्र देण्यास सांगितले आहे. हे एका आठवड्याच्या आत पक्षाच्या अध्यक्षांना पाठवावे जाऊ शकते. ही नोटीस व्हॉट्स अॅपच्या माध्यमाने देण्यात आली आहे.

टॅग्स :BJPभाजपाJammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliticsराजकारण