शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
भाजपा उमेदवार राम सातपुतेंची सोशल मीडियावर बदनामी; कॉंग्रेस कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
4
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
5
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
6
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
7
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
8
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
9
Adani Ports Share Price : ₹१७०० पार जाऊ शकतो Adani समूहाचा 'हा' शेअर; वर्षभरात पैसे केलेत दुप्पट, जाणून घ्या
10
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
11
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
12
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
13
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' पाच खास उपाय, वास्तूला कधीही होणार नाही अपाय!
14
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
15
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
16
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
17
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
18
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
19
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
20
माझ्याशी लग्न करणार?; 'त्याने' २४ हून अधिक महिलांना फसवलं; अखेर मुंबई पोलिसांनी बिंग फोडलं

‘फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ नव्हे, नुसते ‘लव्हली!, तजेलदारपणातच त्वचेचे खरे सौंदर्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 3:28 AM

तजेलदारपणातच त्वचेचे खरे सौंदर्य आहे, हेच यातून आम्हाला बिंबवायचे आहे.

मुंबई : गौरवर्णी त्वचा हेच केवळ सौदर्याचे लक्षण नाही. त्वचा कोणत्याही रंगाची असली तरी तिच्या तजेलदारपणातच खरे सौंदर्य असते हा संदेश देण्यासाठी हिदुस्तान युनिलिव्हर या बलाढ्य कंपनीने त्यांच्या ‘फेअर अ‍ॅण्ड लव्हली’ या त्यांच्या क्रीमच्या नावातून गोरेपणाचे महात्म्य सांगणारा ‘फेअर’ हा शब्द काढून टाकण्याचे ठरविले आहे. कंपनीचे अध्यक्ष संजीव मेहता म्हणाले की, आमच्या फेसक्रीमच्या ब्रँडची सर्व प्रकारच्या त्वचेचा आदर करण्याशी बांधिलकी आहे. त्वचा प्रसाधनांची उत्पादने सर्वसमावेशक करून विविधरुपी सौंदर्याचे महात्म्य रुजविण्याचे आम्ही ठरविले आहे. गेल्या वर्षीपासूनच आम्ही या उत्पादनांच्या जाहिराती व पॅकेजिंगमध्ये बदल करून याची सुरुवात केली होती. तजेलदारपणातच त्वचेचे खरे सौंदर्य आहे, हेच यातून आम्हाला बिंबवायचे आहे.>कारण काय?समाजमनावरील गोरेपणाचे एकूणच गारुड व त्याच्या जोरावर चालणारा त्वचा गोरी करण्याचा दावा करणाऱ्या प्रसाधनांचा अब्जावधी रुपयांचा धंदा हा बरेच दिवस टीकेचा विषय झालेला आहे.या पार्श्वभूमीवर कृष्णवर्णीय नागरिकांना दिल्या जाणाºया पक्षपाती वागणुकीविरुद्ध अमेरिकेत सध्या सुरू असलेल्या आंदोलनाने कंपनीस हा निर्णय प्रत्यक्ष कृतीत उतरवायला उद्युक्त केले असावे.

टॅग्स :Fairजत्रा