शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

एक इंच जमीनही चीनने हडपलेली नाही, लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2023 11:59 IST

Ladakh : भारताची एकही इंच जमीन चीनने बळकाविलेली नाही, असे लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांनी सांगितले. कुरापत काढणाऱ्याला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराही मिश्रा यांनी सोमवारी दिला.

जम्मू - भारताची एकही इंच जमीन चीनने बळकाविलेली नाही, असे लडाखचे नायब राज्यपाल बी. डी. मिश्रा यांनी सांगितले. कुरापत काढणाऱ्याला भारतीय सैन्य चोख प्रत्युत्तर देईल, असा इशाराही मिश्रा यांनी सोमवारी दिला.

लडाखमध्येचीनने मोठा भूभाग बळकाविला आहे, असे विधान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केले होते. त्याबद्दल बी. डी. मिश्रा म्हणाले, मी कोणाच्याही वक्तव्यावर प्रतिक्रिया देणार नाही. मात्र, भारताची एकही इंच जमीन कोणीही हडपलेली नाही हे वास्तव आहे. ती स्थिती स्वत: डोळ्याने पाहिली असल्याने त्याबद्दल मी खात्रीने सर्वांना सांगू शकतो. १९६२च्या युद्धामध्ये जे झाले तो स्वतंत्र इतिहास आहे. मात्र, सध्याची स्थिती लक्षात घेतली तर भारताच्या ताब्यात असलेला कोणताही भूभाग कोणीही बळकाविलेला नाही, असे त्यांनी सांगितले. मिश्रा हे निवृत्त ब्रिगेडिअर आहेत. तीन दिवसीय चर्चासत्रासाठी ते जम्मू येथे आले आहेत. (वृत्तसंस्था)

‘लष्करी उत्पादनांत स्वयंपूर्ण होण्यासाठी प्राधान्य’- लष्करी उत्पादन निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण होण्याला देशाने प्राधान्य दिले आहे. भारत हा जागतिक नेता बनण्यासाठी ती पहिली पायरी आहे, असे नॉर्दन आर्मी कमांडर लेफ्टनंट जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सोमवारी सांगितले. - nजम्मू आयआयटीच्या वतीने आयोजित नॉर्थ टेक या परिषदेत ते बोलत होते. सीमा भागात ड्रोनच्या हालचालींना पायबंद घालण्यासाठी भारताने योग्य हालचाली केल्या आहेत, असेही द्विवेदी यांनी सांगितले. 

पर्यटनस्थळांच्या विकासाची मागणी- लडाखमधील पर्यटनस्थळांचा आणखी विकास तसेच इंटरनेट जाळ्याचा विस्तार करावा तसेच रेस्ट हाउस बांधण्यासाठी जमीन द्यावी, अशा मागण्या लडाखच्या सीमेवर असलेल्या गावांतील नागरिकांनी केल्या आहेत. - केंद्रीय गृह खात्यातील सीमा व्यवस्थापन विभागाचे सचिव अतुल दुल्लू यांनी नुकताच लडाखच्या सीमा भागातील चुशूलसहित काही गावांचा दौरा केला. त्यावेळी तेथील नागरिकांनी त्यांच्याकडे विविध मागण्या केल्या.

टॅग्स :ladakhलडाखIndiaभारतchinaचीन