शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'स्वातंत्र्याच्या लढ्यात तुमच्या गटातील कुत्र्यानंही जीव दिला नाही', भाजपवर निशाणा साधत खर्गेंचं वादग्रस्त वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 20:02 IST

खर्गे म्हणाले, आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपला जीव दिला. आपण काय केले? आपल्या घरातील कुणी देशासाठी मेले आहे का? कुणी आपले बलिदान दिले आहे?

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी भाजपवर निशाणा साधत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. स्वातंत्र्याच्या लढ्यात काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आपले प्राण दिले. पण, भाजपवाल्यांच्या घरातून स्वातंत्र्याच्या लढ्यात एक कुत्राही मेला नाही, असे वक्तव्य खर्गे यांनी केले आहे.

आपल्या निवेदनात खर्गे म्हणाले, आम्ही देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांनी देशाच्या एकात्मतेसाठी बलिदान दिले. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आपला जीव दिला. आपण काय केले? आपल्या घरातील कुणी देशासाठी मेले आहे का? कुणी आपले बलिदान दिले आहे? एवढेच बोलून मल्लिकार्जुन खर्गे थांबले नाही. तर त्यांनी राहूल गांधींच्या वक्तव्याचा बचावही केला आणि सरकारवर अनेक प्रश्नही उपस्थित केले.

खर्गेंनी उंदरासोबत कुणाची तुलना केली? - खर्गे म्हणाले, सीमेवर आपल्या 20 जवानांना हौतात्म्य आले अन् मोदीजी आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची 18 वेळा भेट झाली. आपण भेटत आहात, पण आम्ही चर्चेची मागणी करतो, तर तुम्ही चर्चा करायला तयार नाही. राजनाथ सिंहांनी 1 पानाचे निवेदन दिले आणि ते देऊन ते निघून गेले. आम्ही म्हणत आहोत की चर्चा करा, आम्हालाही सांगा, देशालाही सांगा की नेमके काय सुरू आहे? सरकार काय करत आहे? एवढेच नाही तर, बाहेर सिंहाप्रमाणे बोलतात, पण चालणे उंदरासारखे आहे, असा टोमणाही यावेळी खरगे यांनी मारला. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेcongressकाँग्रेसBJPभाजपाindia china faceoffभारत-चीन तणावRahul Gandhiराहुल गांधी