सध्याच विवाहाचा विचार नाही : अनुष्का
By Admin | Updated: August 24, 2014 00:57 IST2014-08-24T00:57:35+5:302014-08-24T00:57:35+5:30
भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत सध्याच लगAाच्या बेडीत अडकण्याचा विचार नसल्याचे सांगताना बॉलिवूड स्टार अनुष्का शर्माने त्यांच्या विवाहाबाबत सुरू असलेले चर्वितचर्वण थांबविले.

सध्याच विवाहाचा विचार नाही : अनुष्का
नवी दिल्ली : भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीसोबत सध्याच लगAाच्या बेडीत अडकण्याचा विचार नसल्याचे सांगताना बॉलिवूड स्टार अनुष्का शर्माने त्यांच्या विवाहाबाबत सुरू असलेले चर्वितचर्वण थांबविले. विराट व माङयातील संबंधांबाबत चर्वितचर्वण सुरू आहे; पण सध्याच लगAाबाबत काही योजना नाही, असे अनुष्काने स्पष्ट केले.
विवाहाचे वृत्त फेटाळून लावताना अनुष्काचा व्यवस्थापक म्हणाला, ‘‘अनुष्का शर्माच्या विवाहाबाबत सोशल मीडियावर चर्चेला पेव फुटले आहे. या अफवा आहेत. (वृत्तसंस्था)