शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

"कोई माई का लाल पैदा नहीं हुआ जो...!"; लोकसभेत राहुल गांधींच्या विधानावर रिजिजू भडकले, नेमके काय घडले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 17:25 IST

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार रणकंदण बघायला मिळाले. भारत- अमेरिका व्यापार कराराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते राहुल ...

लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात जोरदार रणकंदण बघायला मिळाले. भारत-अमेरिका व्यापार कराराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सरकारवर थेट हल्ला चढवत गंभीर आरोप केले. हा करार म्हणजे संपूर्ण शरणागती असल्याची टीका त्यांनी सरकारवर केली.

यावेळी राहुल गांधी यांनी दावा केला की, "भारत-अमेरिका व्यापार करार हा समान अटींवर झालेला नाही. या करारात भारतीय शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यात आले नाही. यापूर्वी असा निर्णय कोणत्याही पंतप्रधानाने घेतला नाही, ना भविष्यातही कोणी घेईल. सरकारला लाज वाटायला हवी की, त्यांनी भारत मातेची विक्री केली." यावर केंद्रीय संसदीय कार्य मंत्री किरेन रिजिजू यांनी पलटवार केला.

"...'मायचा लाल' जन्माला आलेला नाही" -किरेन रिजिजूं म्हणाले, "अद्याप देशाला विकणारा अथवा खरेदी करणारा कोणी 'मायचा लाल' जन्माला आलेला नाही. नरेंद्र मोदी हे आतापर्यंतचे सर्वात कणखर पंतप्रधान आहेत. कोणत्याही पुराव्याशिवाय बिनबुडाचे आरोप करणे हे लोकशाहीत स्वीकारार्ह नसल्याचेही रिजिजू यांनी यावेळी स्पष्ट केले.

"विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांचे सर्व मुद्दे सिद्ध करावेत" -रिजिजू पुढे म्हणाले, "अध्यक्षांच्या निर्णयाविरोधात जाऊन तुम्ही जे काही आरोप केले आहेत, तुम्ही विरोधी पक्षनेते आहात. जेव्हा तुम्ही काही बोलता, तेव्हा त्यांचे गंभीर अर्थ निघत असतात. विरोधी पक्ष नेत्यांनी त्यांचे सर्व मुद्दे सिद्ध करावेत, असा मी आग्रह करतो." राहुल गांधींचे भाषण संपल्यानंतर रिजिजू यांनी काँग्रेसवर देशाला कमकुवत करण्याचा आरोप केला. "भारत प्रगती पाहून, काँग्रेस दुःख होत आहे," अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Rijiju slams Rahul Gandhi's remarks on India-US trade deal in Parliament.

Web Summary : Rahul Gandhi accused the government of surrendering to the US in a trade deal. Rijiju retorted, asserting no one can sell India and Modi is a strong PM. He challenged the opposition to prove their allegations.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाcongressकाँग्रेसAmericaअमेरिका