शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

विवाहाचे प्रमाणपत्र नसेल तर कोणी मरत नाही, केंद्राचा उच्च न्यायालयात अजब युक्तिवाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2021 05:57 IST

marriage certificate: प्रचलित कायद्याच्या आधारे समलिंगी विवाहांना मान्यता देण्याबाबतच्या याचिकांची सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती न्यायालयाला करताना केंद्राने ही भूमिका मांडली.

नवी दिल्ली : विवाहाचे प्रमाणपत्र नसेल तर त्यामुळे कोणीही मरण पावत नाही. याहूनही महत्त्वाचे विषय आमच्यापुढे  असून, त्यांच्या सोडवणुकीत व्यग्र असल्याचे केंद्र सरकारने दिल्ली उच्च न्यायालयाला सोमवारी सांगितले. प्रचलित कायद्याच्या आधारे समलिंगी विवाहांना मान्यता देण्याबाबतच्या याचिकांची सुनावणी पुढे ढकलावी, अशी विनंती न्यायालयाला करताना केंद्राने ही भूमिका मांडली. केंद्र सरकारच्या वतीने युक्तिवाद करताना सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, देशात कोरोना साथीचा मुकाबला करण्यात केंद्र सरकार गुंतले आहे तसेच इतर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांचाही सरकारला सामना करावा लागत आहे. समलिंगी विवाहांना कायदेशीर मान्यता देण्याची विनंती करणाऱ्या याचिकादारांतर्फे  ज्येष्ठ विधिज्ञ सौरभ कृपाल यांनी सांगितले की, सरकारने अलिप्त राहाणे अपेक्षित असून, कोणता विषय तातडीचा आहे हे न्यायालयाने ठरवावे. अन्य काही याचिकादारांच्या वकील मेनका गुरुस्वामी यांनी न्यायालयाला सांगितले की, देशात ७ कोटी समलिंगी (एलजीबीटीक्यू) लोक आहेत.

टॅग्स :marriageलग्नCentral Governmentकेंद्र सरकारCourtन्यायालय