शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
4
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
5
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
6
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
7
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
8
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
9
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
10
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
11
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
12
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
13
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
14
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
15
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
16
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
17
नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी भाजपाच्या ५ आमदारांचा 'लेटर बॉम्ब'; गुजरातमध्ये उडाली खळबळ
18
"मागच्या जन्मी पाप करणारा नगरसेवक-महापौर होतो" मुख्यमंत्री गंमतीने असं का म्हणाले?
19
पाकिस्तानात खळबळ! पंतप्रधान शहबाज शरीफ यांना अटक होणार?; जारी झाला अरेस्ट वॉरंट
20
भारत-न्यूझीलंड T-20 सीरीजपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का; तिलक वर्मा संघाबाहेर...
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यू पावलेल्या स्थलांतरित कामगारांची माहिती नाही - केंद्र सरकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 06:58 IST

कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी २५ मार्चपासून केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला होता. लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रम आणि रोजगार मंत्रालयाने वरील उत्तर दिले.

नवी दिल्ली : कोरोनाची साथ आल्यानंतर देशभर ६८ दिवस लागू असलेल्या लॉकडाऊनमध्ये ज्या स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला त्यांची माहिती उपलब्ध नाही, असे केंद्र सरकारने संसदेला सोमवारी सांगितले.कोरोना विषाणूची साथ रोखण्यासाठी २५ मार्चपासून केंद्र सरकारने लॉकडाऊन लागू केला होता. लोकसभेत उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना श्रम आणि रोजगार मंत्रालयाने वरील उत्तर दिले. लॉकडाऊन लागू झाल्यानंतर आपापल्या मूळ गावी परत निघालेल्या कित्येक स्थलांतरीत कामगारांना आपला जीव गमवावा लागला याची माहिती सरकारकडून हवी होती. तसेच राज्यनिहाय तपशील व सरकारने मरण पावलेल्या कामगारांच्या कुटुंबियांना आर्थिक साह्य वा भरपाई दिली का याचीही माहिती मागण्यात आली होती.मंत्रालयाने म्हटले की, अशी माहिती ठेवण्यात आलेली नाही आणि माहितीच उपलब्ध नसल्यामुळे भरपाईचा प्रश्नच उपस्थित होत नाही.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याParliamentसंसद