शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

No Confidence Motion : अविश्वास ठरावावर शिवसेनेचं अद्यापही तळ्यात-मळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 06:38 IST

शिवसेना अविश्वास ठरावाच्या बाजूनंही मतदान करू शकते, अशीही अटकळ बांधली जात आहे.

मुंबई- मोदी सरकारविरोधात तेलुगू देसम पक्षाबरोबर मिळून काँग्रेसने मांडलेल्या अविश्वास ठरावावर आज लोकसभेत चर्चा होणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. शिवसेना अविश्वास ठरावाच्या विरोधात मतदान करणार असल्याची चर्चा असतानाच शिवसेना अविश्वास ठरावाच्या बाजूनंही मतदान करू शकते, अशीही अटकळ बांधली जात आहे.शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या खासदारांना दिल्लीत उपस्थित राहण्यास बजावलं आहे. मोदी सरकारविरोधात दाखल झालेल्या अविश्वास ठरावावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अंतिम भूमिका स्पष्ट करणार आहेत, अशी माहिती शिवसेनेच्या पदाधिका-यांनी दिली आहे. तत्पूर्वी व्हीप बजावत शिवसेनेच्या खासदारांना एनडीए सरकारच्या बाजूनं मतदान करण्यास सांगण्यात आलं होतं.उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय हर्षल प्रधान म्हणाले, उद्धव ठाकरेंनी सर्व खासदारांना दिल्लीत उपस्थित राहण्यास सांगितलं आहे. तसेच पक्षाची भूमिका शुक्रवारी सकाळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे स्वतः स्पष्ट करतील. शिवसेनेचे लोकसभेतील खासदार चंद्रकांत खैरेंनीही व्हीपच्या मुद्द्यावर खुलासा केला आहे. व्हीप(नोटीस)मध्ये पक्षाच्या खासदारांना दिवसभर संसदेत उपस्थित राहण्यास सांगितलं आहे.कोण बाजूने, कोण विरोधात?ठरावाला अण्णा द्रमुक हा पक्ष पाठिंबा देणार नाही, तर तेलंगणा राष्ट्र समिती आणि शिवसेना या ठरावाला पाठिंबा देण्याची शक्यता कमी आहे. बिजू जनता दलाने आपली भूमिका आज जाहीर करण्याचे ठरविले आहे. हे दोन्ही पक्ष कदाचित मतदानात भागच घेणार नाहीत, असे सांगण्यात येते आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरेNo Confidence motionअविश्वास ठरावcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना