शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

No Confidence Motion: भूकंपासाठी तयार राहा; भाजपाकडून राहुल गांधींची खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2018 13:04 IST

लोकसभेत आज टीडीपीने ठेवलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असून नेत्यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. या प्रस्ताववर मतदान न करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे.

नवी दिल्ली - लोकसभेत आज टीडीपीने ठेवलेल्या अविश्वास प्रस्तावावर चर्चा सुरू असून नेत्यांच्या भाषणाला सुरुवात झाली आहे. या प्रस्ताववर मतदान न करण्याची भूमिका शिवसेनेने घेतली आहे. तर राहुल गांधींच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ट्विटरवर #BhookampAaneWalaHai हा हॅशटॅग टॉप दोनवर ट्रेंड करत आहे. तर #NoConfidenceMotion हा हॅशटॅग टॉप वन आहे. भूंकप आने वाला है, या टॅगलाईनने ट्विटवर राहुल गांधींची खिल्ली उडवली जात आहे. 

संसदेत मला बोलायची केवळ 15 मिनिटे बोलायची संधी दिली, तर भूकंप येईल, असे वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी केले होते. राहुल गांधींच्या या स्टेटमेंटवरुन भाजप नेत्यांकडून आज त्यांची खिल्ली उडविण्यात येत आहे. भाजप नेते गिरिराज सिंह यांनी 'भूंकपाची मज्जा घेण्यासाठी तयार राहा' असे ट्विट करत राहुल गांधींना चिमटा घेतला आहे. 

भाजप खासदार परेश रावल यांनीही राहुल गांधींनी आज 15 मिनिटे न चुकता भाषण केले, तर धरणी हालेल, हाललेच काय तर नाचेल असे म्हणत राहुल यांची खिल्ली उडवली आहे. त्यानंतर ट्विटवर #BhookampAaneWalaHai हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. तर सोशल मीडियावरुन राहुल गांधींची खिल्ली उडविण्यात येत आहे. तसेच राहुल गांधी आज संसदेत काय भाषण करणार ? राहुल गांधी 15 मिनिटे बोलणार का ? याबाबत नेटीझन्स ट्विटरवर चर्चा करत आहेत. 

    

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीBJPभाजपाTwitterट्विटर