नितीशकुमार यांनी स्वीकारली जदयूच्या अध्यक्षपदाची सूत्रे

By Admin | Updated: April 24, 2016 02:23 IST2016-04-24T02:23:40+5:302016-04-24T02:23:40+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जनता दल (युनायटेड) च्या अध्यक्षपदाची सूत्रे शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हाती घेतली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत खा. शरद यादव

Nitish Kumar accepted JDU's presidency | नितीशकुमार यांनी स्वीकारली जदयूच्या अध्यक्षपदाची सूत्रे

नितीशकुमार यांनी स्वीकारली जदयूच्या अध्यक्षपदाची सूत्रे

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी जनता दल (युनायटेड) च्या अध्यक्षपदाची सूत्रे शनिवारी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत हाती घेतली. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत खा. शरद यादव यांनी नितीशकुमार यांचे अध्यक्षपदासाठी नाव सुचवल्यानंतर सर्वांनी त्याला अनुमोदन दिले.
नितीशकुमार पक्षाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारण्यात असल्याच्या निमित्ताने केवळ पाटण्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यात त्यांच्या अभिनंदनाची पोस्टर्स आणि होर्डिंग्ज दोन दिवसांपासून झळकत आहेत.

 

Web Title: Nitish Kumar accepted JDU's presidency