शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
3
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
4
Shubham Dubey : सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन तो IPL स्टार कसा बनला?
5
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
6
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
7
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
8
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
9
Sandeepa Virk : "दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
10
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
11
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
12
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
13
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
14
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
15
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
16
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
17
सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज
18
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
19
आलिशान गाडी अन् ५५ लाख, 'मॅडम कलेक्टर'चा पर्दाफाश; नोकरीच्या नावाखाली तरुणांना फसवलं
20
Watermelon Price: मुंबईतील 'त्या' घटनेनंतर कलिंगडाचे दर कोसळले, आता किती रुपयांना मिळतंय?
Daily Top 2Weekly Top 5

‘पीएमसी’च्या ७८% खातेदारांना सर्व रक्कम काढण्याची मुभा- निर्मला सीतारामन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2019 04:15 IST

बँकेच्या प्रवर्तकांची मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली.

नवी दिल्ली : घोटाळ्यात अडकलेल्या पंजाब अँड महाराष्ट्र को-आॅपरेटिव्ह बँकेतून ५0 हजार रुपयेच काढण्याची मर्यादा असली, तरी ७८ टक्के लोकांना त्यांच्या सर्व ठेवी काढण्याची मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सोमवारी लोकसभेत दिली.त्या म्हणाल्या, वैद्यकीय उपचार, विवाह, तसेच अन्य तातडीच्या कामांसाठी या बँकेच्या खातेदारांना आपल्या खात्यांतून १ लाख रुपयांपर्यंतची रक्कम काढणे शक्य आहे. थोडक्यात, ७८ टक्के खातेदारांना त्यामुळे आपल्या खात्यातील सर्व रक्कम काढणे शक्य झाले आहे. हे अर्थातच लहान खातेदार आहेत आणि अशा खातेदारांची सरकार निश्चितच काळजी घेईल.या बँकेच्या प्रवर्तकांची मालमत्ता ताब्यात घेण्याची कारवाई सुरू करण्यात आली असून, ती विकून खातेदारांची सर्व रक्कम परत करण्यात येणार आहे, असे त्या म्हणाल्या.सीतारामन यांनी सांगितले की, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गन्हे अन्वेषण शाखेने केलेल्या तपासातून, एचडीआयएल कंपनीने कर्जाची परतफेड न केल्याने आणि त्या कंपनीला वाटेल तशी नियमबाह्य कर्जे दिल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.सर्व प्रकरणांची तपासणी पीएममी बँकेने आपल्याकडील ७0 टक्के रक्कम एकट्या एचडीआयएल कंपनीला दिली होती. त्या कंपनीने घेतलेली कर्जे परतच केली नाहीत. त्यामुळे रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाने २४ सप्टेंबर रोजी या बँकेच्या व्यवहारांवर नियंत्रणे आणली. त्यानंतर या बँकेवर प्रशासकही नेमण्यात आला असून, प्रत्येक गैरव्यवहाराचे प्रकरण आता तपासण्यात येत आहे.

टॅग्स :PMC Bankपीएमसी बँकNirmala Sitaramanनिर्मला सीतारामन