शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

Nirbhaya Case : घराला कुलूप लावून पवन जल्लादचे कुटुंबीय बेपत्ता; गायब होण्यामागे आहे एक कारण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 14:44 IST

Nirbhaya Case : फाशीची तयारी रात्री एक वाजता सुरू होत असे. फाशी देण्याआधी दीड तासआधी दोषींच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्यास सुरुवात होते.

ठळक मुद्दे गुन्हेगारांच्या डोळ्यात डोळे घालून मी पहिले त्यावेळी मी काय सांगू, किती संकटाला तोंड द्यावे लागले. खरं सांगायाचं झालं तर, यानंतर मला कोणाशीही बोलण्याची इच्छा नाही. शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्यांच्या वाहनातून पवनला त्याच्या घरी सोडले. शेजार्‍यांशी काहीही न बोलता पवन बंद घरात राहिला.

नवी दिल्ली -  निर्भयाच्या गुन्हेगारांना फाशी देण्याच्या एक दिवस आधी पवन जल्लाद यांच्या घराला कुलूप होते. पवन दिल्लीच्या तिहार तुरूंगात आला होता. त्यामुळे त्याचे कुटुंब शेजार्‍यांना माहिती न देता इतरत्र गेले. घराला दोन दिवस कुलूप होते. शुक्रवारी रात्री पोलिसांनी त्यांच्या वाहनातून पवनला त्याच्या घरी सोडले. शेजार्‍यांशी काहीही न बोलता पवन बंद घरात राहिला. यानंतर सकाळी पुन्हा एकदा घराला कुलूप लावून तो कुठेतरी निघून गेला. पवन जल्लादने आधीच हे सर्व करण्याची तयारी केली होती. हे करण्यामागील एक मोठे कारणही तो सांगतो.

 

Nirbhaya Case : शरीरावरील दातांच्या खुणा होत्या क्रूरतेच्या साक्षीदार ; 10 फोटोंमधून मिळाले पुरावे

 

Nirbhaya Case : निर्भयाचा तो मित्र, एकमेव प्रत्यक्षदर्शी आहे परदेशात

 

Nirbhaya Case : मिळणाऱ्या पैशातून मुलीचे लग्न लावणार; जाणून घ्या पवन जल्लादचा पगारतुरूंगातून आदेश, कोणाशीही बोलू नकापवन जल्लादचे घर मेरठ येथील लोहिया नगर येथे कांशीराम दलित गृहनिर्माण योजनामध्ये आहे. शुक्रवारी सकाळी तिहार कारागृहात निर्भया सामूहिक बलात्कारातील चार गुन्हेगारांना फाशी देऊन पवन रात्री उशिरा घरी परतला. पवनचे शेजारी दिव्यांशू म्हणतात की, पोलिसांची गाडी त्याला घेऊन आली होती. रात्री अकराच्या सुमारास तो घरी आला. पुढे ते असेही म्हणाले की, तीन ते चार दिवस कोणाशीही बोलू नका. घरातच रहा. दोन दिवसांपूर्वी त्याचे कुटुंबही येथून निघून गेले. आज सकाळी पवनचा मुलगा आला. तो पवनसोबत निघून गेला. भगवत पुरा भूमिया पुलाजवळ त्याच्या कुटुंबाचे जुने घर आहे. दिव्यांशु असे सांगतात की, जेव्हा ते आधी तिहार तुरुंगात जात असत, तेथे त्यांना सांगण्यात आले की फाशी दिल्यानंतर तुम्हाला काही दिवस कोणालाही भेटायचे नाही. दिव्यांशु या वसाहतीच्या बाहेर सायबर कॅफे देखील चालवितात. 

बरेच दिवस मनात फाशीचा विचार घोळत असतो तिहार तुरुंगात जाण्यापूर्वी पवन जल्लादने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते की, फाशीची तयारी रात्री एक वाजता सुरू होत असे. फाशी देण्याआधी दीड तासआधी दोषींच्या डोळ्यांत डोळे घालून पाहण्यास सुरुवात होते. मी आजवर फाशी देताना नॉर्मल कोणाला पाहिले नाही. यानंतर, त्यांच्या चेहऱ्यावर काळा कपडा घालणे, दोरीने पाय बांधणे, गळ्यावर फाशीचा दोरखंड घालणे हे सर्व काम करावं लागतं. शेवटी खटका खेचून त्यांना फाशी दिली जाते.पुढे पवन जल्लादाने सांगितले की, ५ तासांचे हे काम डोक्यात आणि मनात चिटकून बसतं की अनेक दिवस फासावर चढवतानाची प्रत्येक वस्तू डोळ्यांसमोर फिरत असते. गुन्हेगारांच्या डोळ्यात डोळे घालून मी पहिले त्यावेळी मी काय सांगू, किती संकटाला तोंड द्यावे लागले. खरं सांगायाचं झालं तर, यानंतर मला कोणाशीही बोलण्याची इच्छा नाही. 

टॅग्स :Nirbhaya Gang-rapeनिर्भया गॅंगरेपjailतुरुंगNew Delhiनवी दिल्ली