शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

Nirav Modi Properties Seized: ईडीची नीरव मोदीविरोधात मोठी कारवाई, हाँगकाँगमधील 253 कोटींची संपत्ती जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2022 19:50 IST

ED Seized Nirav Modi Movable Properties: ईडीने नीरव मोदीशी संबंधित जंगम मालमत्ता जप्त केली आहे. यामध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांसह बँकेतील रकमेचा समावेश आहे.

ED Action Against Nirav Modi:अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. ईडीने शुक्रवारी सांगितल्याप्रमाणे, नीरव मोदीशी संबंधित कंपन्यांची हिरे, दागिने आणि बँक ठेवींसह एकूण 253.62 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.

केंद्रीय एजन्सीने एका निवेदनात म्हटले की, या सर्व जंगम मालमत्ता हाँगकाँगमध्ये आहेत. मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून या सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. नीरव मोदीच्या हाँगकाँगमधील मालमत्तेमध्ये एका खासगी तिजोरीत ठेवलेले हिऱ्यांचे दागिने आणि तेथील बँक खात्यांमधील रकमेचा समावेश आहे.

पीएमएलएच्या तरतुदींनुसार मालमत्ता जप्त मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार नीरव मोदीच्या मालमत्तांची तात्पुरती जप्ती करण्यात आली आहे. नीरव सध्या ब्रिटनच्या तुरुंगात कैद असून, त्याच्याविरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (पीएमएलए) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तो पंजाब नॅशनल बँकेच्या 2 अब्ज डॉलर्सच्या(सूमारे 6,498.20 कोटी) फसवणुकीतील तो मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) करत आहे.

टॅग्स :Nirav Modiनीरव मोदीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयCBIगुन्हा अन्वेषण विभाग