(निनाद) मोहोराने लगडली आंब्याची झाडे...
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:15+5:302015-02-18T00:13:15+5:30
दावडी : यंदा आंब्यांच्या झाडांना चांगलाच मोहोर फुटला आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी, निमगाव, रेटवडी, गोसासी, कनेरसर या परिसरातील शिवारातील आंब्यांची झाडे मोहोरांनी बहरून गेली असून ही झाडे लक्ष वेधून घेत आहेत.

(निनाद) मोहोराने लगडली आंब्याची झाडे...
द वडी : यंदा आंब्यांच्या झाडांना चांगलाच मोहोर फुटला आहे. खेड तालुक्याच्या पूर्व भागातील दावडी, निमगाव, रेटवडी, गोसासी, कनेरसर या परिसरातील शिवारातील आंब्यांची झाडे मोहोरांनी बहरून गेली असून ही झाडे लक्ष वेधून घेत आहेत. छायाचित्र : राजेंेंद्र मांजरे०००००