निधव वार्ता

By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:21+5:302015-02-18T00:13:21+5:30

आहेर यांचे निधन

Nidhav Talks | निधव वार्ता

निधव वार्ता

ेर यांचे निधन
गणोरे : गणोरेचे ग्रापंचायत सदस्य सुनील पर्बत आहेर (वय ४४) यांचे अपघाती निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, दोन भाऊ, दोन बहिणी, पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.
रमेश शिरसाट
राहुरी : देसवंडी येथील रमेश निवृत्ती शिरसाट (वय ५५) यांचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले़ शिरसाट यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे़

Web Title: Nidhav Talks