बातमी कोट -

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2015 00:15 IST2015-07-11T00:15:16+5:302015-07-11T00:15:16+5:30

(गृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न या बातमीसाठी कोट)

News Coat - | बातमी कोट -

बातमी कोट -

(ग
ृहराज्यमंत्र्यांच्या कार्यालयात युवकाचा आत्महत्येचा प्रयत्न या बातमीसाठी कोट)
----------------------
संतोष भगत यांनी दिलेले निवेदन मी पोलीस अधीक्षकांकडे पाठवून या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. भगत यांच्या प्रकरणाकडे माझे लक्ष होते. पोलीस अधीक्षकांनी याप्रकरणी प्रशिक्षणार्थी डॉक्टरांवर गुन्हेही दाखल केले होते; मात्र भगत यांची मागणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अशी होती. आता आणखी निष्पक्ष चौकशी करून त्याला न्याय देऊ.
- डॉ. रणजित पाटील, गृहराज्यमंत्री

Web Title: News Coat -