शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

Ajit Pawar: या आमदाराने अजित पवारांचा विक्रम मोडला; घेतली सर्वाधिक मते

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 12:10 IST

नोयडाचे भाजप उमेदवार पंकज सिंह यांनी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विक्रम मोडला.

 - शरद गुप्तालोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : काशीराम यांनी १९८४मध्ये स्थापन केलेल्या बहुजन समाज पार्टीचा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत केवळ एक उमेदवार विजयी झाला आहे. २०१७मध्ये ‘बसपा’ने २२ टक्के मते मिळवताना १९ जागांवर विजय मिळवला होता. २०१२मध्ये ८० तर २००७मध्ये २०६ जागांवर विजय मिळवत थेट सत्ता हस्तगत केली होती. मात्र, यंदा बसपाला केवळ १२.७ टक्के मिळालेली दिसत आहेत. राजकीय विश्लेषकांच्या मते बसपाची मते भाजपकडे वळली आहेत.

अजित पवारांचा मतांचा विक्रम मोडलानोयडाचे भाजप उमेदवार पंकज सिंह यांनी विधानसभा निवडणुकीत विक्रमी मताधिक्य मिळवत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विक्रम मोडला. पंकज सिंह हे १ लाख ७५ हजार मतांनी निवडून आले. तर अजित पवार यांना १ लाख ६५ हजार २६५ मते मिळाली होती. अजित पवार यांनी यापूर्वी १९९५, २००९ च्या निवडणुकीमध्येही सर्व विरोधकांचे डिपॉझिट जप्त केले होते.

काय आहेत जातींची गणिते?ब्राह्मण, मुस्लिम आणि दलित समाजाच्या जोरावर उत्तम कामगिरी करण्याचा बसपाला विश्वास होता. त्यामुळे मायावतींनी ८६ मुस्लिम, ७० ब्राह्मण, ६५ जाट आणि ११४ इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाचे उमेदवार निवडणुकीत उतरवले होते. ओबीसींमध्ये २१ कुर्मी, १८ यादव आणि मौर्य आणि कुशवाहा समाजातील १७ जणांना उमेदवारी दिली होती.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारUttar Pradesh Assembly Election Results 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक निकाल २०२२