शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

नवी घोषणा: 100 रूपयांचं नाणं लवकरच येणार चलनात ; 5 आणि 10  रूपयांचीही नवी नाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 3:17 PM

200 रूपयांच्या नव्या नोटेनंतर सरकारने आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार लवकरच 100 रूपयांचं नाणं चलनात आणणार आहे. याशिवाय 5 आणि 10  रूपयांचंही नवं नाणं जारी केली केलं जाणार आहे.

नवी दिल्ली, दि. 13 - 200 रूपयांच्या नव्या नोटेनंतर सरकारने आता आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. सरकार लवकरच 100 रूपयांचं नाणं चलनात आणणार आहे. याशिवाय 5 आणि 10  रूपयांचंही नवं नाणं जारी केली केलं जाणार आहे.

दोन्ही नाणी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि एआयएडीएमके चे नेते डॉ. एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांच्या जयंतीनिमित्त जारी करण्यात येणार आहे. सरकार 100 आणि 5 रूपयांची नवी नाणी डॉ. एम. जी. रामचंद्रन यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधत चलनात आणणार आहे. 

100 रूपयांचे नवे नाणे 44 मिलिमिटरचे असून, त्याचे वजन 35 ग्रॅम इतके असणार आहे. नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचे चित्र दिसेल. या चित्राच्या खालच्या बाजूला सत्यमेव जयते ही अक्षरे झळकतील. तर, अशोक स्तंभाच्या एका बाजूला भारत तर, दुसऱ्या बाजूला इंडिया लिहिलेले असेल. दुसरीकडे 5 रुपयाच्या नाण्याचा आकार 23 मिलीमीटर असण्याची शक्यता आहे.

  100 रुपयाच्या नाण्याची वैशिष्ट्ये- -100 रुपयांच्या नाण्याचा आकार 44 मिलीमीटर  -हे नाणं चांदी, कॉपर, निकल आणि झिंक यांचं मिश्रण असणार आहे. -नाण्याच्या एका बाजूला अशोक स्तंभाचे चित्र दिसेल. -या चित्राच्या खालच्या बाजूला सत्यमेव जयते ही अक्षरे झळकतील. 

-अशोक स्तंभाच्या एका बाजूला भारत तर, दुसऱ्या बाजूला इंडिया लिहिलेले असेल.-वजन 35 ग्रॅम इतके असणार आहे. -दुसरीकडे 5 रुपयाच्या नाण्याचा आकार 23 मिलीमीटर असेल  

टॅग्स :Reserve Bank of Indiaभारतीय रिझर्व्ह बँक