शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 15:44 IST

झारखंडमधील जमशेदपूर येथील एका सामान्य कुटुंबातील रोहित कुमारने आपल्या मेहनतीने मोठ यश मिळवलं आहे. तु

झारखंडमधील जमशेदपूर येथील एका सामान्य कुटुंबातील रोहित कुमारने आपल्या मेहनतीने मोठ यश मिळवलं आहे. तुमच्या आयुष्यात खूप समस्या आल्या तरी, तुमच्यात काहीतरी करण्याची इच्छा असेल आणि तुमचं स्वप्न पूर्ण करण्याची मेहनत करत असाल तर यश नक्कीच मिळतं हे रोहितने सिद्ध केलं आहे. 

रोहित कुमारने NEET UG परीक्षा २०२५ (NEET २०२५) मध्ये ७२० पैकी ५४९ गुण मिळवून यश मिळवलं आहे. त्याने यापूर्वी दोनदा NEET परीक्षा दिली होती. पण त्याला यश मिळालं नाही, परंतु तिसऱ्या प्रयत्नात त्याने ही परीक्षा उत्तीर्ण करून इतिहास रचला आहे. कितीही वेळा अपयशी ठरलात तरी कधीही हार मानू नका. 

यावर्षी रोहितने NEET परीक्षेत १२,४८४ वा ऑल इंडिया रँक आणि १,३१२ वा कॅटेगरी रँक मिळवला. त्याच्या यशानंतर सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत. यासोबतच त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. रोहितच्या यशानंतर देशातील प्रसिद्ध ऑनलाइन शिक्षक आणि फिजिक्स वालाचे संस्थापक अलख पांडे स्वतः त्याला भेटायला गेले होते, ज्याचा व्हिडीओ इंटरनेटवरही व्हायरल होत आहे.

दिवसा काम, रात्री अभ्यास!

माध्यमांना मुलाखत देताना रोहित म्हणाला की, त्याला इतका टॉप रँक मिळेल असं वाटलं नव्हतं. त्याला वाटलं होतं की, त्याला एक सामान्य कॉलेज मिळेल, परंतु तो या रँकवर खूश आहे. तो दररोज सकाळी उठून आधी अभ्यास करायचा. त्यानंतर तो सकाळी ८ वाजता दुकान उघडायला जायचा आणि दुपारी १२ वाजता बंद करून घरी यायचा. रात्री  NEET ची तयारी करायचा. त्यामुळेच त्याला घवघवीत यश मिळालं आहे.  

टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टीdoctorडॉक्टरJharkhandझारखंडSocial Viralसोशल व्हायरल