शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

नीट परीक्षेसाठी ड्रेस कोड... फिकट रंग, अर्ध्या बाह्या, बुट नको तर चप्पलच! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2018 8:39 AM

6 मे रोजी होणार परीक्षा

नवी दिल्ली: सीबीएसईनं नीट 2018 परीक्षेसाठी ड्रेस कोडसंदर्भात महत्त्वाची सूचना प्रसिद्ध केली आहे. 6 मे रोजी नीटची परीक्षा होणार आहे. विद्यार्थ्यांनी पूर्ण सूचना वाचूनच परीक्षा केंद्रावर यावं, असं आवाहन सीबीएसईनं केलं आहे. गेल्या वर्षी नीट परीक्षेदरम्यान ड्रेस कोर्डवरुन मोठा वाद झाला होता. याच पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी ड्रेस कोडसंदर्भात महत्त्वाची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. परीक्षेसाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांनी फिकट रंगाचे  हाफ स्लिव्सचे कपडे घालून येण्याची सूचना करण्यात आली आहे. या कपड्यांना कोणत्याही प्रकारची बटणं नसावीत. कोणत्याही प्रकारचे दागिने किंवा अॅक्सेसरीज घालून न येण्याची सूचनादेखील करण्यात आली आहे. परीक्षेच्या दिवशी बूट घालून येऊ नका. स्लीपर्स किंवा लहान हिल असलेल्या सँडल घालण्याची परवानगी देण्यात आली आहे. बुरखा, पगडी यांच्यासारखे धर्माशी संबंधित असलेले कपडे परिधान करणाऱ्यांनी परीक्षेच्या एक तास आधी परीक्षा केंद्रावर पोहोचणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांनी कोणत्याही प्रकारची स्टेशनरी किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरण सोबत आणू नये. विद्यार्थ्यांना पेन, पेन्सल, पाण्याची बाटलीदेखील परीक्षा केंद्रात आणता येणार नाही. विद्यार्थ्यांनी त्यांना देण्यात आलेलं प्रवेश पत्र न विसरता सोबत आणावं, असं सीबीएसईनं जारी केलेल्या सूचनांमध्ये म्हटलं आहे. विद्यार्थ्यांना प्रवेश पत्राशिवाय परीक्षा देता येणार नाही. मंगळवारी सीबीएसईकडून विद्यार्थ्यांना प्रवेश पत्र देण्यात आलं आहे. 5 जूनला नीट परीक्षेचा निकाल जाहीर होणार आहे.  

टॅग्स :examपरीक्षा