शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
2
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
3
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
4
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
5
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
6
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
7
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
8
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
9
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
10
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
11
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
12
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
13
लोअर बर्थ आरक्षणाचे नियम बदलले! 'या' प्रवाशांना मिळणार प्राधान्य; बसणे-झोपण्याच्या वेळेतही बदल
14
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
15
Crime: पोलिसांनी गाडी थांबवली, माजी आमदार म्हणाले,"कागदपत्रे नाहीत, गाडीही चोरीची!"
16
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
17
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
18
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
19
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
20
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम

"NDA महायुती 'सक्ती' नाही, तर 'वचनबद्धता"; राजनाथ सिंह यांचे विरोधकांना सणसणीत उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 13:20 IST

Rajnath Singh on NDA Alliance, Narendra Modi PM Post: NDA तील घटक पक्षांबाबत विरोधी पक्षातील नेतेमंडळींकडून विविध दावे केले जात होते. त्याला राजनाथ सिंह यांनी उत्तर दिले.

Rajnath Singh on NDA Alliance, Narendra Modi PM Post: नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्याचा प्रस्ताव एनडीएच्या बैठकीत मांडण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मांडला, त्यावर सर्वांनी सहमती दर्शवली. या सभेपूर्वी नरेंद्र मोदींनी संविधानाती प्रत ठेवली असता, त्याला नमन केले. यावेळी मंचावर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे मोदींच्या शेजारी बसलेले दिसले. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता आणि अमित शहांनी त्याला अनुमोदन दिले. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे ही केवळ आमची इच्छा नसून देशातील १४० कोटी जनतेची इच्छा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून बोलले जात आहे की, मोदीजींनी पुढची ५ वर्षे देशाचे नेतृत्व करावे. कारण आमची NDA महायुती ही सक्ती (compulsion) नाही तर वचनबद्धता (commitment) आहे, अशा शब्दांत विरोधकांना राजनाथ सिंह यांनी सुनावले.

राजनाथ सिंह म्हणाले, "आपली सर्वांची ओळख युती धर्माच्या आचरणाने झाली आहे. हा ट्रेंड अटलजींच्या काळापासून सुरू आहे. आमच्यासाठी युती ही 'सक्ती' नसून 'वचनबद्धता' आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी संपूर्ण भारताने पाहिली आहे. एनडीए सरकारने १० वर्षात देशाची सेवा केली, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे, केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांतूनही त्याचे कौतुक होत आहे. तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन होत आहे, हे भाग्य आम्हाला लाभले आहे. १९६२ नंतर पहिल्यांदाच एखादा नेता सलग तिसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान होणार आहे. आपले भाग्य आहे की आपल्याला मोदींसारखा संवेदनशील पंतप्रधान मिळणार आहे."

या सभेला संबोधित करताना चंद्राबाबू नायडू यांनीही आंध्र प्रदेशात टीडीपीच्या विजयाचे श्रेय भाजपला दिले. ते म्हणाले, "आम्ही एनडीए सरकारसोबत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने जगाला आपले महत्त्व दाखवून दिले. भारत हे जागतिक महासत्ता बनण्याच्या वाटेवर आहे. देशाच्या विकासाबरोबरच प्रादेशिक आकांक्षाही जपाव्या लागतात. नरेंद्र मोदींच्या रूपाने भारताकडे योग्य वेळी योग्य नेता आहे," असेही नायडू म्हणाले.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Rajnath Singhराजनाथ सिंहNational Democratic Allianceराष्ट्रीय लोकशाही आघाडीNarendra Modiनरेंद्र मोदीNitish Kumarनितीश कुमारChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूprime ministerपंतप्रधान