शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Navratri 2018 : बापरे ! 4 कोटी रोकड आणि 4 किलो सोन्यानं देवीच्या मंदिराची अनोखी सजावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2018 10:22 IST

Navratri 2018 : देशभरात नवरात्रोत्सव भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा केला जात आहे.

विशाखापट्टणम -  देशभरात नवरात्रोत्सव भक्तीमय वातावरणात उत्साहात साजरा केला जात आहे. नवरात्रीच्या निमित्तानं आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील एका देवीचे मंदिर अनोख्या पद्धतीनं सजवण्यात आले आहे. या मंदिरातील सजावटीसंदर्भात संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे. तब्बल 4 कोटी रुपये रोकड आणि 4 किलोग्रॅम सोन्याने या मंदिराची आकर्षक सजावट करण्यात आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, विशाखापट्टणममधील वासवी कन्यका परमेश्वरी मंदिरात करण्यात आलेली सजावट सध्या आकर्षणाचा आणि सर्वांच्या चर्चेचा विषय बनला आहे. मंदिरातील देवीच्या प्रतिमेला विविध आभूषणांनी सजवण्यात आले आहे. यामध्ये 4 किलोग्रॅम सोन्याचा समावेश आहे. तर दुसरीकडे देवीच्या प्रतिमेच्या मागे आणि मंदिरात 4 कोटी रुपयांच्या रोखरक्कमेनंही सजावट करण्यात आली आहे. यामध्ये वेगवेगळ्या नोटांचा समावेश आहे.  

असे म्हटले जाते की, येथे प्रत्येक वर्ष नवरात्रोत्सवात देवीच्या प्रतिमेचा विशेष असा श्रृंगार केला जातो. देवीचे हे मंदिर जवळपास 130 वर्ष जुने आहे. दरम्यान, यंदा मंदिरात करण्यात आलेल्या सजावटीची सोशल मीडियावर तुफान चर्चा आहे. 

टॅग्स :Navratriनवरात्रीAndhra Pradeshआंध्र प्रदेश