शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

जेलमधून बाहेर येताच नवज्योत सिंह सिद्धु यांनी घेतली 'या' व्यक्तीची पहिली भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2023 18:04 IST

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू  यांची दोन दिवसापूर्वी जेलमधून सुटका झाली आहे.

काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू  यांची दोन दिवसापूर्वी जेलमधून सुटका झाली आहे. दरम्यान, आता सिद्धु  यांनी भेटी-गाठी सुरू केल्या आहेत. सिद्धु  यांनी पहिलीच भेट आज मनसा येथील दिवंगत गायक सिद्धु मुसेवाला यांच्या परिवाराची भेट घेतली. यावेळी त्यांनी आप सरकारवर टीका केली, तसेच लॉ अँड ऑर्डरवरही सवाल उपस्थित केले. ' सरकार गुन्हेगारांच्या सुरक्षेसाठी असते का? असा टोलाही लगावला. 

नवज्योतसिंग सिद्धू दुपारी २.१५ च्या सुमारास मानसा येथे पोहोचले होते. त्यांच्यासोबत काँग्रेस पक्षाचे काही नेतेही होते. क्रिकेटच्या जगातून राजकारणात प्रवेश केलेला नवज्योतसिंग सिद्धू गेल्या शनिवारीच पटियाला तुरुंगातून बाहेर आले. १९८८ मध्ये रोड रेज प्रकरणात त्यांना एक वर्षाची शिक्षा झाली होती. १० महिन्यानंतर त्यांना आता बाहेर सोडण्यात आले आहे.

३६ जणांचा बळी, अखेर इंदूरमधील त्या मंदिरावर चालला बुलडोझर, प्रशासनाची कठोर कारवाई

मागील वर्षी सिद्धु मुसेवाला यांची हत्या झाली. मुसेवाला यांनी डिसेंबर २०२१ मध्ये काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता. यावेळी नवज्योतसिंग सिद्धू काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष होते. यावेळी त्यांनी सिद्धु मुसेवाला यांनी युथ आयकॉन  म्हटले होते. 

गेल्या वर्षी पटियाला कोर्टाने शिक्षा सुनावल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धु यांनी २० मार्च रोजी आत्मसमर्पण केले होते. नवज्योत सिंग सिद्धू तुरुंगात गेल्यानंतर काही दिवसांनी सिद्धू मुसेवाला यांची हत्या करण्यात आली होती.

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूPunjabपंजाबcongressकाँग्रेस