शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

'एक दिवस मूर्ख बनवण्यासाठी 'एप्रिल फूल', तर 5 वर्षं बनवण्यासाठी 'कमळाचं फूल''

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2019 11:28 IST

काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली- काँग्रेस नेते आणि पंजाब सरकारमध्ये मंत्री असलेल्या नवज्योत सिंग सिद्धू (Navjot Singh Sidhu) यांनी ट्विट करत भाजपावर निशाणा साधला आहे. भाजपाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर काँग्रेसवासी झालेले सिद्धू भाजपा सरकारविरोधात टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. त्यामुळे भाजपाची सोशल मीडिया टीम त्यांना ट्रोल करत असते.नवज्योत सिंग सिद्धू ट्विटमध्ये म्हणतात, कोणताही घोटाळेबाज तुरुंगात गेला नाही. कोणाकडेही काळा पैसा सापडला नाही. गंगा स्वच्छ झाली नाही. सीमेवर शहिदांची संख्या कमी झालेली नाही. मोदी सरकार हे फक्त मोबाइलला आधार कार्ड लिंक करण्यासाठी बनवण्यात आलं आहे काय ?, असा सवालही सिद्धू यांनी उपस्थित केला आहे. एक दिवस मूर्ख बनवण्यासाठी एप्रिल फूल, तर पाच वर्षं मूर्ख बनवण्यासाठी कमळाचं फूल, असं म्हणत त्यांनी भाजपावर उपरोधिक टीका केली आहे.तर गेल्या काही दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधल्या संत कबीरनगरमध्ये भाजपा खासदार-आमदारांमध्ये झालेल्या खडाजंगीचा हवाला देत सिद्धू यांनी मोदींवरही निशाणा साधला होता. एक व्हिडीओ प्रसिद्ध करत ते म्हणाले होते, मोदीजींची विनम्रता आणि विवेकाची परिभाषा, हीच आहे का देशाची आशा?, लोकतंत्राच्या पहिलेच ट्रोलतंत्र, लाठीतंत्र, भयतंत्र पाहिलं होतं. आता खासदार महोदयांनी बूटतंत्रही आणलं आहे. बड़े मियां तो बड़े मियां छोटे मियां सुभान-अल्लाह, असंही म्हणत सिद्धू यांनी भाजपावर टीका केली होती. 

टॅग्स :Navjot Singh Sidhuनवज्योतसिंग सिद्धूBJPभाजपा