शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

National Herald case: सोनिया गांधींनी ईडीसमोर हजर राहण्यासाठी मागितली मुदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 19:43 IST

National Herald Case: काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी कोविडबाधित आणि फुफ्फुसाच्या संसर्गातून पूर्ण बरं होईपर्यंत अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्यासाठी काही आठवड्यांसाठीचा वाढीव कालावधीची मागणी केली आहे. 

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सलग तीन दिवस जवळपास तीस तास राहुल गांधी यांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना पुन्हा एकदा शुक्रवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. पुढील चौकशीसाठी सोमवारपर्यंतची वेळ देण्यात यावी असं राहुल गांधींनी म्हटलं होतं. त्यांची ही मागणी ईडीनं मान्य केली असून आता पुढील चौकशी सोमवारी केली जाणार आहे. त्यानंतर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी कोविडबाधित आणि फुफ्फुसाच्या संसर्गातून पूर्ण बरं होईपर्यंत अंमलबजावणी संचालनालयासमोर हजर राहण्यासाठी काही आठवड्यांसाठीचा वाढीव कालावधीची मागणी केली आहे. 

सोनिया गांधी यांच्यावर 12 जूनपासून दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात उपचार सुरू होते. 20 जून रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कोविड संसर्गानंतर त्यांना नाकातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला होता आणि त्यांच्यावर पुढील शस्त्रक्रियाही करण्यात आली होती. "कोविड आणि फुफ्फुसाच्या संसर्गामुळे रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांना घरी विश्रांतीचा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आला असल्याने, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज ईडीला पत्र लिहून पूर्णपणे संसर्गातून बाहेर पडेपर्यंत ईडीसमोर हजेरी काही आठवड्यांनी पुढे ढकलण्याची मागणी केली आहे." असे काँग्रेसचे संपर्क प्रभारी रमेश यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

टॅग्स :Sonia Gandhiसोनिया गांधीEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस