शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

1938 मध्ये 'नॅशनल हेराल्ड'ची सुरुवात, 2008 मध्ये बंद; सोनिया-राहुल यांच्यावर काय आरोप..?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2022 12:25 IST

National Herald Case: गांधी कुटुंबाविरुद्धचा खटला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 दाखल केला होता. गांधी कुटुंबाने नॅशनल हेराल्डप्रकरणात कोट्यवधी रुपये हडपल्याचा आरोप स्वामींनी केला आहे.

National Herald Case: भ्रष्टाचाराच्या आरोपांखाली काँग्रेसचे नेते राहुल गांधी सोमवारी अंमलबजावणी संचालनालयासमोर (आअ) हजर झाले आहेत. नॅशनल हेराल्ड केस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशीसाठी ईडीने नुकतेच राहुल गांधी आणि त्यांच्या आई, काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांना बोलावले होते.

1938 मध्ये सुरुवातनॅशनल हेराल्ड वृत्तपत्र 1938 मध्ये भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी सुरू केले होते. हे वृत्तपत्र असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (AJL) ने प्रकाशित केले होते. त्याची स्थापना 1938 मध्ये झाली आणि इतर 5,000 स्वातंत्र्य सैनिक त्याचे भागधारक होते. कंपनीने उर्दूमध्ये कौमी आवाज आणि हिंदीमध्ये नवजीवन ही इतर दोन दैनिकेही प्रकाशित केली.

इंग्रजांनी घातली होती बंदीनॅशनल हेराल्डची ओळख भारताच्या स्वातंत्र्यामुळे झाली. वृत्तपत्राला देशातील महान राष्ट्रवादी वृत्तपत्र म्हणून प्रतिष्ठा मिळाली. जवाहरलाल नेहरू नियमितपणे वर्तमानपत्रात कठोर शब्दांत स्तंभ लिखान करायचे. ब्रिटिश सरकारने 1942 मध्ये वृत्तपत्रावर बंदी घातली होती. पण, तीन वर्षांनी पेपर पुन्हा सुरू झाला.

2008 मध्ये कामकाज बंद1947 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा नेहरुंनी पंतप्रधान म्हणून जबाबदारी स्विकारली आणि वृत्तपत्र मंडळाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पण वृत्तपत्राची विचारधारा घडवण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा राहिला. नॅशनल हेराल्ड हे देशातील आघाडीचे इंग्रजी वृत्तपत्र बनले. काँग्रेस पक्षाकडून वृत्तपत्राला आर्थिक मदत सुरुच होती. पण 2008 मध्ये वृत्तपत्राने आर्थिक कारणास्तव कामकाज बंद केले. त्याचे डिजिटल प्रकाशन 2016 मध्ये सुरू झाले.

सोनिया आणि राहुल गांधींवर काय आरोप आहेत?गांधी कुटुंबाविरुद्धचा खटला भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी 2012 मध्ये ट्रायल कोर्टात आणला होता. स्वामींनी आरोप केला की, गांधी कुटुंबाने काँग्रेस पक्षाचा निधी वापरला आणि AJL ताब्यात घेऊन 20 अब्ज रुपयांची संपत्ती मिळवली. 2008 मध्ये नॅशनल हेराल्ड बंद झाले तेव्हा काँग्रेस AJL चे मालक होते आणि यावर 900 दशलक्ष रुपये कर्ज होते. 

इतर काही नेत्यांची नावे2010 मध्ये काँग्रेसने नुकतीच स्थापन केलेल्या आणि नफा नसलेली यंग इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला कर्ज सुपूर्द केले. सोनिया आणि राहुल गांधी हे कंपनीच्या संचालक मंडळावर आहेत आणि त्यांच्याकडे प्रत्येकी 38% हिस्सा आहे. उर्वरित 24% काँग्रेस नेते मोतीलाल व्होरा आणि ऑस्कर फर्नांडिस, पत्रकार सुमन दुबे आणि उद्योजक सॅम पित्रोदा यांच्या मालकीचे आहेत. त्यांचीदेखील या प्रकरणात नावे आहेत. गांधी परिवाराने लाखोंची मालमत्ता दुर्भावनापूर्ण पद्धतीने विकत घेतल्याचा आरोप स्वामी यांनी केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSonia Gandhiसोनिया गांधीRahul Gandhiराहुल गांधी