नशिराबाद-भादली रेल्वे गेट जोड

By Admin | Updated: January 6, 2017 02:12 IST2017-01-06T02:12:58+5:302017-01-06T02:12:58+5:30

जाणून घ्याव्यात. त्यासाठी बैठक घ्यावी, शेतकर्‍यांचे हाल करु नये, याबाबत त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.

Nasirabad-Bhadli railway gate link | नशिराबाद-भादली रेल्वे गेट जोड

नशिराबाद-भादली रेल्वे गेट जोड

णून घ्याव्यात. त्यासाठी बैठक घ्यावी, शेतकर्‍यांचे हाल करु नये, याबाबत त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, यासंदर्भात प्रांधिकारींसह रेल्वे प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष लालचंद पाटील, उपसरपंच किर्तीकांत चौबे, योगेश पाटील, राजेंद्र पाचपांडे, प्रदीप माळी, सचिन महाजन आदी उपस्थित होते. निवेदनावर माजी खासदार वाय.जी.महाजन यांच्यासह शेकडो शेतकर्‍यांचे स्वाक्षरी आहेत. (वार्ताहर)


Web Title: Nasirabad-Bhadli railway gate link