शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

नसीरुद्दीन शाह, जावेद अख्तर, शबाना यांनी केला फ्रान्स हल्ल्याचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2020 06:56 IST

France terror attack: फ्रान्समधील हल्ल्यांचा निषेध करीत १३० भारतीय नागरिकांनी एक निवेदन जारी केले आहे. यात बॉलीवूड अभिनेते, लेखक, वकील, सामाजिक कार्यकर्ते आदी लोकांचा समावेश आहे.

नवी दिल्ली : फ्रान्समध्ये अलीकडच्या काही दिवसांत झालेल्या घटनांनंतर जगात याचे पडसाद उमटले आहेत. बॉलीवूड अभिनेते नसरुद्दीन शाह, शबाना आझमी, स्वरा भास्कर, गीतकार जावेद अख्तर, लेखक तुषार गांधी, वकील प्रशांत भूषण यांच्यासह विविध क्षेत्रांतील १०० पेक्षा अधिक भारतीय नागरिकांनी एकजूट दाखवीत धर्माच्या नावावर फ्रान्समध्ये झालेल्या हत्यांचा निषेध केला आहे. फ्रान्समधील हल्ल्यांचा निषेध करीत १३० भारतीय नागरिकांनी एक निवेदन जारी केले आहे. यात बॉलीवूड अभिनेते, लेखक, वकील, सामाजिक कार्यकर्ते आदी लोकांचा समावेश आहे. एका संयुक्त निवेदनात त्यांनी फ्रान्समधील हल्ल्यांचा निषेध केला आहे आणि काही मुस्लिम धार्मिक आणि राजकीय नेत्यांनी केलेल्या अपमानास्पद विधानांचाही समाचार घेतला आहे. एकूण १३० लोकांच्या यावर स्वाक्षऱ्या आहेत. फ्रान्समधील दोन हल्लेखोरांना कट्टरपंथी असल्याचे यात म्हटले आहे. तसेच, हत्येला तर्कसंगत म्हणणाऱ्या भारतीय मुस्लिमातील काही स्वयंभू लोकांमुळे आम्ही त्रस्त असल्याचेही यात म्हटले आहे. कोणत्याही धर्माच्या नावावरील अपराध कोणतेही कारण देऊन स्वीकार करता येणार नाहीत.

टॅग्स :Naseeruddin Shahनसिरुद्दीन शाहJaved Akhtarजावेद अख्तरFranceफ्रान्सterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला