शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
6
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
7
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
8
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
9
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
10
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
11
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
12
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
13
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
14
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
15
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
16
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
17
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
19
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
20
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी परिस्थितीची अधिकार्‍यांकडून पाहणी नरखेड : शेतकर्‍यांनी मांडल्या व्यथा

By admin | Updated: August 23, 2015 20:40 IST

नरखेड : पावसाळ्याचे दिवस असून सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आह़े जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शिवारफेरी अभियानांतर्गत मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, भोयरे, नरखेड आदी गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार बी़आऱमाळी आदी अधिकार्‍यांनी केली़ यावेळी शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या़

नरखेड : पावसाळ्याचे दिवस असून सर्वत्र दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आह़े जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार शिवारफेरी अभियानांतर्गत मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ, भोयरे, नरखेड आदी गावातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी प्रांताधिकारी संजय तेली, तहसीलदार बी़आऱमाळी आदी अधिकार्‍यांनी केली़ यावेळी शेतकर्‍यांनी आपल्या व्यथा प्रशासनासमोर मांडल्या़
साहेब पावसाळा सुरू होऊन दोन महिने झाले पण अजून पावसाचा पत्ता नाही़ भोगावती व सीना नदी तीन महिन्यांपासून तर भोगावती, नागझरी सहा महिन्यांपासून कोरडी ठणठणीत आह़े पाण्याची पातळी सध्या खाली गेली आह़े बर्‍याच क्षेत्रावरील ऊस जळून गेला आह़े मागील चार महिन्यांपासून परिसरातील शेतकरी भीषण पाणीटंचाईला सामोरे जात आह़े जनावरांसह वाडीवस्त्यावरील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आह़े
या पाहणी दरम्यान जयवंत पाटील, राजाराम साठे, प्रदीप साठे, भारत चव्हाण, सत्यवान कोल्हाळ, विनोद पाटील, दिलीप मोटे, माणिक आवारे, तुकाराम साठे, विजयकुमार पाटील, केराप्पा दाईंगडे, हरिभाऊ खंदारे, नामदेव हजारे, सूर्याजी माळी, राजेंद्र कसबे आदी शेतकरी उपस्थित होत़े
कोट़़़़़़़
जनावरांना चारा उपलब्ध करून चारा डेपो सुरू करण्यात येईल़ पाणीटंचाई निर्माण न होण्यासाठी शेततळी, विहीर, पुनर्भरण आदी कामे करण्यात येतील. दुष्काळ परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी प्रशासनाला एकजुटीने सहकार्य कराव़े
-संजय तेली
प्रांताधिकारी़