शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2024 18:09 IST

नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या यू-टर्नवरुन राहुल गांधींची बोचरी टीका

Rahul Gandhi On Kangana Ranaut: भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर राजकारण तापले आहे. भाजप पुन्हा शेतकरीविरोधी तिन्ही काळे कायदे आणणार असल्याचा आरोप काँग्रेस सातत्याने करत आहे. दरम्यान, यावर आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना थेट प्रश्न विचारला आहे. 

'पंतप्रधान मोदींना माफी मागावी लागेल'भाजपवर आरोप करताना काँग्रेस राहुल गांधी म्हणाले की, "700 हून अधिक शेतकरी, विशेषत: हरियाणा आणि पंजाबमधील शेतकरी शहीद झाले. तरीदेखील भाजपचे लोक समाधानी नाहीत. इंडिया आघाडी देशाच्या अन्नदात्यांविरोधातील भाजपचा एकही कट यशस्वी होऊ देणार नाही. शेतकऱ्यांचे नुकसान करणारे कोणतेही पाऊल उचलले गेले, तर नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल," असे राहुल यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले.

कंगना रणौतने काय म्हटले?भाजप खासदार कंगना रणौत यांनी तीन कृषी कायदे परत आणले पाहिजेत आणि शेतकऱ्यांनी स्वतःच त्याची मागणी करावी, असे म्हटले होते. विशेष म्हणजे, या विधानाला भाजपच्या मित्र पक्षानेही विरोध केला. यामुळे अखेर कंगनाला आपले वक्तव्य मागे घ्यावे लागले. हे माझे वैयक्तिक विधान आहे, पक्षाचा याच्याशी काहीही संबंध नाही, असे कंगनाने म्हटले. दरम्यान, हरियाणामध्ये पुढील महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. राज्यात शेतकऱ्यांचा मुद्दा प्रमुख आहे, त्यामुळे भाजपला कुठलाही धोका पत्करायचा नाही.

 

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसKangana Ranautकंगना राणौत