नारायण चौधरी यांचे निधन
By Admin | Updated: March 14, 2015 23:45 IST2015-03-14T23:45:42+5:302015-03-14T23:45:42+5:30
शिर्डी-राहाता तालुक्यातील शिंगवे येथील प्रगतशील शेतकरी नारायण सोपान चौधरी (वय ५१) यांचे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले़ शिर्डी येथील कर सल्लागार सचिन धोर्डे यांचे ते मामा होत़ त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे़

नारायण चौधरी यांचे निधन
श र्डी-राहाता तालुक्यातील शिंगवे येथील प्रगतशील शेतकरी नारायण सोपान चौधरी (वय ५१) यांचे हदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले़ शिर्डी येथील कर सल्लागार सचिन धोर्डे यांचे ते मामा होत़ त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, तीन मुली, एक मुलगा, भाऊ असा परिवार आहे़----------------------------------------------------------------1403-2015-साई-01नारायण चौधरी-निधन वार्ता,जेपीजे