नांद.....
By Admin | Updated: February 18, 2015 23:53 IST2015-02-18T23:53:55+5:302015-02-18T23:53:55+5:30
शिवदर्शन... : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर नांद नदीच्या पात्रात असलेल्या पवित्र महादेव घाट मंदिरात शिवभक्तांची मंगळवारी रीघ लागली होती. महिला-पुरुष भाविकांनी आस्थापूर्वक शिवलिंग आणि त्रिशूळाचे पूजन केले. कुणी दुधाचा अभिषेक करून तर कुणी बेलफुल अर्पण करून देवाधिदेव महादेवांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. बच्चेकंपनीने शिव-पार्वतीचा देखाव्यासह गावात शोभायात्रा काढली होती. यात्रेदरम्यान महिला व बालगोपालांनी नृत्याचा तार धरला होता. (छाया : राम वाघमारे, नांद)

नांद.....
श वदर्शन... : महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर नांद नदीच्या पात्रात असलेल्या पवित्र महादेव घाट मंदिरात शिवभक्तांची मंगळवारी रीघ लागली होती. महिला-पुरुष भाविकांनी आस्थापूर्वक शिवलिंग आणि त्रिशूळाचे पूजन केले. कुणी दुधाचा अभिषेक करून तर कुणी बेलफुल अर्पण करून देवाधिदेव महादेवांना प्रसन्न करण्याचा प्रयत्न केला. बच्चेकंपनीने शिव-पार्वतीचा देखाव्यासह गावात शोभायात्रा काढली होती. यात्रेदरम्यान महिला व बालगोपालांनी नृत्याचा तार धरला होता. (छाया : राम वाघमारे, नांद)