नानावलीत महिलेचा विनयभंग

By Admin | Updated: May 7, 2014 21:49 IST2014-05-07T21:49:37+5:302014-05-07T21:49:37+5:30

नाशिक : नानावली परिसरातील चौघांनी विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने भद्रकाली पोलीस ठाण्यात केली आहे़ महिलेने दिलेल्या फि र्यादीनुसार संशयित संतोष विश्वकर्मा, पिंट्या विश्वकर्मा, सोनू विश्वकर्मा (रा़ गुमशाबाबा दर्गा, अमरधामरोड, नानावली, जुने नाशिक) व आणखी एक संशयित हे बुधवारी सकाळी घरात घुसले व त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत विनयभंग केला़ दरम्यान, संशयितांवर विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(वार्ताहर)

Nanavati woman molestation | नानावलीत महिलेचा विनयभंग

नानावलीत महिलेचा विनयभंग

शिक : नानावली परिसरातील चौघांनी विनयभंग केल्याची तक्रार एका महिलेने भद्रकाली पोलीस ठाण्यात केली आहे़ महिलेने दिलेल्या फि र्यादीनुसार संशयित संतोष विश्वकर्मा, पिंट्या विश्वकर्मा, सोनू विश्वकर्मा (रा़ गुमशाबाबा दर्गा, अमरधामरोड, नानावली, जुने नाशिक) व आणखी एक संशयित हे बुधवारी सकाळी घरात घुसले व त्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत विनयभंग केला़ दरम्यान, संशयितांवर विनयभंग तसेच मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़(वार्ताहर)

Web Title: Nanavati woman molestation