नामदेव पानबुळे यांचे निधन
By Admin | Updated: January 30, 2016 00:17 IST2016-01-30T00:17:53+5:302016-01-30T00:17:53+5:30
नामदेव पानबुळे

नामदेव पानबुळे यांचे निधन
न मदेव पानबुळेगाडगेनगर येथील नामदेव गोविंद पानबुळे (७४) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.अशोक वाणीगणेशनगर येथील अशोक शंभुदास वाणी (७६) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.