शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

हिरो समजून ज्याच्यासोबत घ्यायचे सेल्फी, तो निघाला चोर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2018 11:13 IST

ज्या तरुणाला हिरो समजून लोक सेल्फी घ्यायचे तो कुख्यात चोर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

नवी दिल्ली - ज्याला हिरो समजून लोक सेल्फी घ्यायचे तो कुख्यात चोर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दिल्लीतील नजफगड परिसरातील तरुणांमध्ये या आरोपीची एवढी क्रेझ होती की ते चक्क पैसे मोजून त्याच्यासोबत सेल्फी घ्यायचे. या चोराने अन्य चार सहकाऱ्यांसह टोळी बनवली होती, या टोळीत दोन अल्पवयीन मुलांचाही समावेश होता. नजफगडमधील नंदू गँगच्या कुकृत्यांपासून धडा घेत त्यांनी रविवारी एक कॅब लुटली, पण द्वारका जिल्ह्यातील स्पेशल स्टाफने त्यांना बेड्या ठोकल्या.  विक्रम असे या चोराचे नाव असून, आकाश आणि सागर अशी त्यांच्या अन्य सहकाऱ्यांची नावे आहेत, तर दोन आरोपी अल्पवयीन आहेत. पोलिसांनी कॅब लुटताना त्यांना ताब्यात घेऊन त्यांची  झ़डती घेतली असता त्यांच्याकडून एक पिस्तूल, एक काडतूस आणि चार मोबाईल जप्त करण्यात आले. तसेच ही लूट करण्यासाठी ते ज्या दुचाकीवरून आले होते तीसुद्धा चोरीची असल्याचे समोर आले होते.  पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान विक्रमने दिलेल्या माहितीनुसार, तो 12 पास असून, त्याला महागड्या सिगारेट्स आणि बीयर प्यायचे व्यसन आहे. तसेच झटपट पैसे कमाऊन श्रीमंत होण्याचे त्याचे स्वप्न असून, त्यासाठी नजफगडमधील नंदू गँगचा आदर्श त्याने डोळ्यांसमोर ठेवला आहे. इतकेच नाही तर विक्रम हा नजफगडमध्ये खूप प्रसिद्ध असून,  तेथील तरुणांमध्ये त्याची सेल्फी घेण्याची क्रेझ दिसून येत आहे. तसेच तो आपल्यासोबत सेल्फी काढून घेण्यासाठी 500 ते 2500 हजार रुपये घेत असे. 

टॅग्स :Crimeगुन्हाNew Delhiनवी दिल्लीPoliceपोलिस